कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून ५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ४, कागल – १करवीर – ४, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ३, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ३० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ९७५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ७०२

मृतांची संख्या, ७७२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ५०१