कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १, कागल – ०करवीर – ३, पन्हाळा – २, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा १६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ४४३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ४७०

मृतांची संख्या, ७८८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १८५