जिल्ह्यात चोवीस तासात ३८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
128

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२२९, आजरा, भुदरगड, चंदगड – ७, गडहिंग्लज, गगनबावडा – १, हातकणंगले – १४, कागल – ६करवीर – २३, पन्हाळा – ५, राधानगरी – ३, शाहूवाडी, शिरोळ – २३, नगरपरिषद क्षेत्र४८  इतर जिल्हा व राज्यातील१५  अशा ३८७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ११, ००२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०२, १४८

मृतांची संख्या, ८१०

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ३०४४