जिल्ह्यात चोवीस तासात ३६५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
200

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३६५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –  २२४, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज११, गगनबावडा – ०, हातकणंगले – १०, कागल – ३करवीर – ३८, पन्हाळा – ८, राधानगरी – ६, शाहूवाडी, शिरोळ – १०, नगरपरिषद क्षेत्र४७  इतर जिल्हा व राज्यातील३८  अशा ३६५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०८, ८६२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, ३६८

मृतांची संख्या, ८०२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १६९२