कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१२, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५, कागल – ०करवीर – २, पन्हाळा – १, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – १, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ३४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ०८३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ८८५

मृतांची संख्या, ७७५

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४२३