तक्रार आल्यास दवाखान्यावर कारवाई ! : आयुक्त (व्हिडिओ)

0
75

कोरोना उपचारादरम्यान होत असलेल्या गैरकारभार करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करणार तसेच महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी उभारलेल्या नव्या उपक्रमाची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.