आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्विकारला प्रशासक पदाचा पदभार…

0
487

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला रोजी संपल्याने महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, काल (सोमवार) महापालिकेच्या प्रशासक पदाचा अधिकृत पदभार आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्विकारला. त्यामुळे महापालिकेवर आता प्रशासक राजवट सुरू झाली आहे.