‘त्यांना’ जिंकायचंच नाही, म्हणून त्यांनी ७४ वर्षांचा उमेदवार दिला : चंद्रकांतदादांचा टोला (व्हिडिओ)

0
68

‘पदवीधर’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लाईव्ह मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.