पवारसाहेब मुंडेंबाबत काय करतील हे मी कसं सांगू ? : चंद्रकांतदादा पाटील (व्हिडिओ)

0
102

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पण पवारसाहेब त्यांच्याबाबत काय करतील हे मी कसं सांगणार असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.