शरद पवारांनाच मुख्यमंत्री करा : चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

0
49

सरकार चालवण्यासाठीची तयारी नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री करावे, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.