अंतराळात ताऱ्याचा जबरदस्त स्फोट : नासानं शेअर केला अद्भूत व्हिडिओ (व्हिडिओ)

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक अद्भूत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल  होत आहे. नासातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीपासून सुमारे ७ कोटी प्रकाश वर्ष लांब असलेल्या SN 2018gv सुपरनोव्हामध्ये हा स्फोट झाला होता. याआधी असा कोणताही व्हिडीओ पाहिला गेला नव्हता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मोठा… Continue reading अंतराळात ताऱ्याचा जबरदस्त स्फोट : नासानं शेअर केला अद्भूत व्हिडिओ (व्हिडिओ)

एचआरसीटी आता दोन हजारांत : राज्य शासनाचे दर निश्चित

कोल्हापूर : राज्य शासनाने एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित केले आहे. त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये तर १६ ते ६४ स्लाईसच्या मशिनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करुन… Continue reading एचआरसीटी आता दोन हजारांत : राज्य शासनाचे दर निश्चित

मृत्यूनंतर अनाठायी रूढीना फाटा : राबवला विधायक उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिक बबनराव मुळीक यांनी आपल्या मृत्यु नंतर आपला सर्व विधी मराठा महासंघाच्या आचारसंहिते नुसार करावा असे सांगितले होते. तसेच बारा दिवसाचा कार्यकाल कमी करून तो सहाव्या दिवशी फक्त फोटो पूजन करण्यात आला. त्याचबरोबर दिवसाचा संपुर्ण अनाठायी खर्च टाळून येथे ७ दिवसाचा शिधा शिये रामनगर येथील अनाथ मुलांच्या करूणालय बालगृह येथे देण्यात… Continue reading मृत्यूनंतर अनाठायी रूढीना फाटा : राबवला विधायक उपक्रम

व्हिजन अॅग्रोचा संचालक सुशील पाटील याला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेरोजगार तरुणांना नोकरी लावतो तसेच ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केली होती. त्यामध्ये फरारी झालेल्या व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्ट आणि व्ही अँड के ॲग्रोटेक प्रॉडक्ट कंपनीचा संचालक सुशील शिवाजी पाटील (रा. यवलूज, ता. पन्हाळा) याला आज (शुक्रवार) अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस… Continue reading व्हिजन अॅग्रोचा संचालक सुशील पाटील याला अटक…

युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव

गोकुळ शिरगांव (प्रतिनिधी) : गोकूळ शिरगाव मॅन्युफक्चर असोसिएशन (गोशिमा) नेहमीच समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. गोकूळ शिरगाव येथील स्थलांतरित कामगारांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श आहे. असे प्रतिपादन गोशिमाचे मानद सचिव मोहन पंडितराव यांनी केले. करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव येथील युवा ग्रामीण विकास संस्थेसाठी गोशिमा कार्यालयाकडून सामाजिक बांधिलकी… Continue reading युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव

‘त्या’ रणरागिणींनी थांबवली ग्रामस्थांची पायपीट…

कळे (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील पाटेवाडी हे गाव डोंगर-दऱ्यात वसले आहे. तिथे दळणवळणाची समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. गावात रेशन धान्य दुकान नसल्याने सुमारे ७ ते ८ किमी. अंतरावरील दुसऱ्या गावात रेशन आणायला जावे लागत असे. डोक्यावर धान्याचे पोते घेवून डोंगरातील पायवाट तुडवताना ग्रामस्थांची मोठी दमछाक व्हायची. विशेषतः वयोवृध्द महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसायला लागायचा.… Continue reading ‘त्या’ रणरागिणींनी थांबवली ग्रामस्थांची पायपीट…

शेल्टर असोसिएटस संस्थेतर्फे स्वच्छता कामगारांसाठी २५ हजार साबण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार आणि कर्मचाऱ्यांना शेल्टर असोसिएटस संस्थेच्यावतीने २५ हजार साबण महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. येथील शेल्टर असोसिएटसच्या संचालिका प्रतिमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफ व हिंदुस्थान युनीलिव्हर लिमिटेडच्या सहकार्याने कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रत्येकाने वेळोवेळी  साबणाने हात धुवावे यासाठी कोल्हापूर शहरातील २५ झोपडपट्यामध्ये प्रत्येक कुटुंबास साबण देण्यात येत… Continue reading शेल्टर असोसिएटस संस्थेतर्फे स्वच्छता कामगारांसाठी २५ हजार साबण

जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारीपदी मनीषा देसाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार मनीषा देसाई यांनी कार्यभार हाती घेतला. तर ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अरुण जाधव यांनी कार्यभार बुधवारी हाती घेतला आहे. राज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रविकांत अडसूळ यांची पालघर येथे तर उपमुख्य… Continue reading जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारीपदी मनीषा देसाई

error: Content is protected !!