किरीट सोमय्यांनीच फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला

मुंबई/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा… Continue reading किरीट सोमय्यांनीच फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला

”आप’ला चिरडण्यासाठी खंडणीचे रॅकेट तयार करणे ‘हा’ ईडीचा हेतू : अरविंद केजरीवाल

दिल्ली : ‘आप’ला चिरडण्यासाठी स्मोकस्क्रीन तयार करणे आणि खंडणीचे रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भर कोर्टात ईडीला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करताना हे गंभीर आरोप केले. राघव रेड्डी यांनी भाजपला ५५ कोटींचे निवडणूक रोखे… Continue reading ”आप’ला चिरडण्यासाठी खंडणीचे रॅकेट तयार करणे ‘हा’ ईडीचा हेतू : अरविंद केजरीवाल

धक्कादायक..! सरनोबतवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरनोबतवाडी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विवाहित महिलेचे नाव वर्षा निलेश वसव ( वय 34 ) राहणार सरनोबतवाडी या महिलेने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला फुलांचे डेकोरेशन मॅनेजमेंटचा व्यवसाय करते त्यांना 14 वर्षाचा मुलगा व… Continue reading धक्कादायक..! सरनोबतवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

भाजप पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाही; शिंदे गट अजित पवार गटात धूसफूस ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभेच्या जागेनुसार, सर्वात मोठ्या राज्य उत्तर प्रदेशमधून 51 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली, तर महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. याबाबत सट्टाबाजार चांगलाच तापला आहे. भाजपच्या घटक पक्षांमध्ये कोणताही समझोता होत नसल्याचीही चर्चा आहे. विनोद तावडे उमेदवारांच्या नावांची घोषणा करत होते हे… Continue reading भाजप पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाही; शिंदे गट अजित पवार गटात धूसफूस ?

सुळकूड पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 1 मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अवर सचिव निलेश पोतदार यांनी कळविले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज… Continue reading सुळकूड पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक…

चिट्ठी आई है आई है…! पंकज उधास काळाच्या पडद्या आड

मुंबई ( प्रतिनिधी ) मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायक पंकज उधास यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांची मुलगी नायब उधास हिने गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले – अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचे २६… Continue reading चिट्ठी आई है आई है…! पंकज उधास काळाच्या पडद्या आड

आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 10 टक्के मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार शपथबद्ध होतंच. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत पटलावर ठेवलेलं मराठा आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताचंही हे यश असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबतच्या अमल महाडिक यांच्या ‘त्या’ मागणीला यश

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांमधूनही कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात… Continue reading कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबतच्या अमल महाडिक यांच्या ‘त्या’ मागणीला यश

भाजपाची प्रतिमा प्रभावीपणे पोहोचवणे प्रत्येकाची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पक्षाने ज्या गोष्टींचे आश्वासन दिले, त्या गोष्टी पूर्ण केल्या. काश्मीर मधील 370 कलम यापूर्वीच हटविण्यात आले आहे.… Continue reading भाजपाची प्रतिमा प्रभावीपणे पोहोचवणे प्रत्येकाची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

खुशखबर..! पेट्रोल-डिझेल 5 ते 10 रुपयांनी होणार स्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी खूशखबर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली असतानाच सुत्रांवर विश्वास ठेवला तर, पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जनतेला दिलासा मिळू शकतो. यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. सरकारी तेल कंपन्या पुढील… Continue reading खुशखबर..! पेट्रोल-डिझेल 5 ते 10 रुपयांनी होणार स्वस्त

error: Content is protected !!