चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

मुंबई – माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले . आता शरद पवारांच्या बाहेरच्या पवार वक्त्यव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा शरद… Continue reading चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

पुणे : पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशातील काही मतदार संघात लक्षवेधी निवडणुका होणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ आहेत. राज्यात पक्षांकडून उमेदवारी भरण्यास सुरुवात केली आहे. काल कोल्हापुरात महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती आणि सत्यजित पाटील-सरुडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उद्या पुण्यात महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा… Continue reading सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात लोकसभा रणधुमाळी चालू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक तर महाविकास आघाडी कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत. या दोन नेत्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमने सामने लढत होणार आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा उमेदवारीसाठी आणखी एक नेत्याच नाव चर्चा होत. ते म्हणजे गोकुळचे… Continue reading चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात   

सातारा : भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना अखेरच्या क्षणी बाराव्या यादीत उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपाने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सध्या साताऱ्याच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु, साताऱ्यातून आता उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.… Continue reading साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात   

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

…तर राजकारणातून सन्यास घेईन : रघुनाथराजे नाईक निंबाळकर

माढा : आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट करत रामराजे यांना माझी भूमिका पटली नाही तर आपण राजकारणापासून संन्यास घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माढ्यातील महायुतीतील  अंतर्गत वाद चव्हाट्यावर… Continue reading …तर राजकारणातून सन्यास घेईन : रघुनाथराजे नाईक निंबाळकर

आता जनता केंद्र सरकारला कंटाळली – उद्धव ठाकरे

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व राजकीय पक्ष प्रचार दौऱ्याला सुरुवात केली तर काही राजकीय पक्षातील नेत्यांचे पक्ष बदलण्याचे सत्र सुरु आहे. अशातच आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आता केंद्र सरकारला जनता कंटाळली आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टोला लगावला आहे. आज… Continue reading आता जनता केंद्र सरकारला कंटाळली – उद्धव ठाकरे

महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आवश्यक -चंद्रकांत पाटील

xr:d:DAGBuAWTxJo:2,j:7887352950175387583,t:24040708

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धंनजय महाडिक देखील उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचंड ताकदीने मेहनत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत… Continue reading महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आवश्यक -चंद्रकांत पाटील

आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक… Continue reading आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

‘त्या’ सीनला घाबरून माधुरी दिक्षित लागली रडायला ; या अभिनेत्याचा मोठा खुलासा

मुंबई – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित आपल्या एका स्माईलने लाखो चाहत्यांना घायाळ करते. माधुरीने फक्त आपल्या सौन्दर्यानेच नाही तर आपल्या अभिनयानेही लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. १९ व्य शतकात दिला डान्सिंग डिवा म्हणून ही ओळखाली जात होते . माधुरीचा मोठा चाहता वर्ग आहे माधुरीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. त्यातला तिचा बेटा, कोयला, हम… Continue reading ‘त्या’ सीनला घाबरून माधुरी दिक्षित लागली रडायला ; या अभिनेत्याचा मोठा खुलासा

error: Content is protected !!