मुंबई : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. देशासह राज्यात उन्हाचा कडाका जोरात आहे. भर उन्हात प्रचार सभा होत आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याचाी घटना घडली… Continue reading नितीन गडकरींना भाषण करताना भोवळ ; व्यासपीठावरील नेत्यांची धावपळ