बारामती, माढा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तास प्रचारालाही वेग येत आहे. दरम्यान,काल माघारीचा दिवस होता. यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली यामध्ये बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवारांना तुतारी चिन्ह आहे. पण निवडणूक आयोगाने दुसऱ्या अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह दिल्याने गोंधळ उडाला… Continue reading बारामती, माढा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अजित पवार यांनी, राज्यातील सर्व समाजघटकांना, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे, असे बोलताना ते म्हणाले. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहिरनामा तयार करण्यात… Continue reading ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा प्रसिद्ध

आता नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याची चूक कधीच होणार नाही-शरद पवार

अमरावती – सध्या लोकसभेच रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर हल्लाबोल करायची संधी सोडत नाहीयत. अशातच अमरावती लोकसभा मतदान संघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा… Continue reading आता नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याची चूक कधीच होणार नाही-शरद पवार

मधुरिमाराजेंचा कोल्हापुरातील रविवार पेठ भागात प्रचार दौरा

कोल्हापूर : बारा बलुतेदारांना सन्मान आणि जातीय द्वेष संपवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवावे असे आवाहन सौ मधुरिमाराजे छत्रपती यांनी रविवार पेठेतील प्रचार फेरीत केले. कोल्हापुरातील रविवार पेठ भागात शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी विविध समाज, तरूण मंडळे आणि माजी नगरसेवकांच्या घरी बैठका घेऊन मधुरिमाराजे यांनी शाहू छत्रपती आणि छत्रपती घराण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यासोबत… Continue reading मधुरिमाराजेंचा कोल्हापुरातील रविवार पेठ भागात प्रचार दौरा

भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कागल, (प्रतिनिधी) : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीला आणि पर्यायाने जगालाच सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. भगवान महावीर यांनी दिलेला “अहिंसा परमोधर्म” आणि… Continue reading भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला – पालकमंत्री हसन मुश्रीफ

चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

मुंबई – माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले . आता शरद पवारांच्या बाहेरच्या पवार वक्त्यव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा शरद… Continue reading चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

पुणे : पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशातील काही मतदार संघात लक्षवेधी निवडणुका होणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ आहेत. राज्यात पक्षांकडून उमेदवारी भरण्यास सुरुवात केली आहे. काल कोल्हापुरात महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती आणि सत्यजित पाटील-सरुडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उद्या पुण्यात महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा… Continue reading सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात लोकसभा रणधुमाळी चालू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक तर महाविकास आघाडी कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत. या दोन नेत्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमने सामने लढत होणार आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा उमेदवारीसाठी आणखी एक नेत्याच नाव चर्चा होत. ते म्हणजे गोकुळचे… Continue reading चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात   

सातारा : भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना अखेरच्या क्षणी बाराव्या यादीत उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपाने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सध्या साताऱ्याच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु, साताऱ्यातून आता उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.… Continue reading साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात   

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

error: Content is protected !!