मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. या वेळी नामांकित असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. चंद्रकांत पाटील… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठ कामकाजाचा आढावा