दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे, ता.पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी हरियाणातील करनाल येथून तर जर्शी जातीच्या १५ गायी बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या. त्याचे कुशिरे येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ती जनावरे दूध संस्थेच्या… Continue reading दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग असल्याचे प्रतिपादन अरुण… Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग : अरुण डोंगळे

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुंभारवाडी येथे बिबट्याचा वावर…

कळे (प्रतिनिधी) :  कुंभारवाडी (ता.पन्हाळा) येथे गोठ्यात असणाऱ्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.यामध्ये वासराचा मृत्यू झाला असून बिबट्याच्या पुन्हा वावराने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारवाडी येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निवृत्ती भिकाजी भवड यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घराचा दरवाजा बंद करुन… Continue reading कुंभारवाडी येथे बिबट्याचा वावर…

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत उद्योजकता ट्रान्सफर लेक्चरचे आयोजन…

वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलजी (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर (ता. पन्हाळा) येथे 12 एप्रिल 2024 रोजी उद्योजकता आणि माहिती ट्रान्सफर लेक्चर सिरीज’चे आयोजन करण्यात आले. या व्याख्यान मालिकेचे आयोजन आयआयसी (द इंस्टीट्यूट ऑफ इंनोवेशन कौन्सिल) व आय.ई.डी.सी सेल यांच्या मार्फत केले गेले. आमच्या संस्थेला कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सचे उपमहाव्यवस्थापक श्री. उदय… Continue reading तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत उद्योजकता ट्रान्सफर लेक्चरचे आयोजन…

आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिक पालन ध्येय प्राप्ती घडवून आणते : डॉ. विलास कार्जिन्नी

वारणा (प्रतिनिधी) : महाविद्यालय म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक या तीनच घटका पुरते मर्यादित नसून शासन, औद्योगिक वसाहती, राज्यकर्ते, प्रसारमाध्यमे, शिक्षणतज्ञ, संशोधक, नवउद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सक्षम विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडवण्याचे महाविद्यालयांचे ध्येय निश्चितच प्राप्त करता येऊ शकत असल्याचा विश्वास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.… Continue reading आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिक पालन ध्येय प्राप्ती घडवून आणते : डॉ. विलास कार्जिन्नी

मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार…

टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत काही अज्ञातांनी लाल दोऱ्याने, लाल कापडात काळ्या बाहुलीला गुंडाळून बाहूलीत लिंबूवातून मोळे मारून लिंबू , नारळ, हळद कुंकू स्मशानात विस्कटुन भानामतीचा प्रकार केल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा प्रकार गावातील राजकीय सत्ता संघर्षातून की अन्य अघोरी प्रकारासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, असाच प्रकार मागील… Continue reading मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार…

एखादा बळी देऊनच ठेकेदार पादचारी उड्डाण पूलाचे काम सुरू करणार का..? : प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सीबीएस स्टँड ते राजारापुरी या मार्गावर पायी ये-जा करण्यासाठी पर्याय नाही. त्याचा विचार करून पादचारी उड्डाण पूलासाठी (फूट ओव्हर ब्रीज) ३ कोटी ८२ लाख निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ९ मार्चला कामाचे भुमिपूजनही झाले. मात्र, एक महिना उलटला तरीही अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे एखादा बळी… Continue reading एखादा बळी देऊनच ठेकेदार पादचारी उड्डाण पूलाचे काम सुरू करणार का..? : प्रतिज्ञा उत्तुरे

कागलच्या ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कृतीने ना. हसन मुश्रीफ झाले भावुक…

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या रक्ताने साकारलेले चित्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्या कार्यकर्त्यांचे आपल्यावरील जिवापाड प्रेम पाहून ना. मुश्रीफही भावूक झाले. यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात राहिलेले आहे. जीवाला जीव देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच अनेक आव्हाने सहज पार करत आलो… Continue reading कागलच्या ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कृतीने ना. हसन मुश्रीफ झाले भावुक…

गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक : दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूधाची विक्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या दुधाने आज (गुरुवार) रमजान ईदा दिवशी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून आज २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा… Continue reading गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक : दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूधाची विक्री

error: Content is protected !!