Browsing Category

Satara

पीएमसी बँकेबाबत आरबीआय घेणार निर्णय..!  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसंबंधी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद निर्णय…
Read More...

‘या’ आयटी कंपनीचे बुडाले ४५ हजार कोटी..!

मुंबई (प्रतिनिधी) :  देशात नावाजलेली आयटी कंपनी असलेली इन्फोसिसच्या शेअर बाजारात १५ टक्क्यानी घसरण झाली आहे. त्यामुळे इन्फोसिसचे ४५ हजार कोटी रुपये बुडाले आहेत. याचा मोठा फटका इन्फोसिसला बसला आहे. इन्फोसिसने उत्पन्न आणि नफा वाढवण्यासाठी…
Read More...

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करवीर तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल (सोमवार) मतदानादिवशी एकूण ७४.०८ टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली.  जिल्ह्यात मतदानाची…
Read More...

ईव्हिएम मशीन सुरक्षितच ; मोबाईल जॅमरची गरज नाही : निवडणूक आयोग

मुंबई (प्रतिनिधी) : स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने मात्र मोबाईल जॅमर बसवणार नसल्याचे स्पष्ट करून ईव्हिएम मशीनच्या तांत्रिक क्षमतेवर विश्वास दाखवला आहे.  …
Read More...

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर पण…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी दोन महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहणार बँक..!

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनिकरण विरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी आज (मंगळवार) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाद्वारे व्यापारी बँकांच्या घसरणाऱ्या ठेवी दरांविरुद्धही निदर्शन केलं जाणार आहे.…
Read More...

राज्यात ‘देवेंद्र रिटर्न्स ! : विविध एक्झिट पोलचे अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) : अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. हजारो उमेदवारांचं भवितव्य ‘यंत्र बंद’ झालं. २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. आज सायंकाळी मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत.…
Read More...

कोल्हापूरला येणाऱ्या पार्सलचा हुबळी स्थानकावर स्फोट…

हुबळी (वृत्तसंस्था) : कोल्हापूरला येणाऱ्या पार्सलचा हुबळी (कर्नाटक) रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटकात २ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे कोल्हापुरात मोठा घातपात करण्याचा प्लान असल्याचे वृत्त मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या…
Read More...

राजकीय मंडळींसह कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होता आहे. ही निवडणूक २८८ जागांसाठी आज (सोमवार) होता आहे. दिग्गज नेत्यांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
Read More...

शिवसेना प्रवक्त्यांच्या यादीत खा. धैर्यशील माने : संजय राऊत यांना डच्चू

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीतून शिवसेनेने ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना वगळले आहे. पक्षाच्या मिडिया डिपार्टमेटने १८ नेत्यांची यादी जाहीर…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More