Browsing Category

Sangli

शिवाजी विद्यापीठाकडून गोवा विद्यापीठाचा ५-१ ने धुव्वा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भोपाळ (मध्यप्रदेश) येथील बरकतउल्ला विद्यापीठाच्या मैदानावर सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबाॅल स्पर्धेत आज शिवाजी विद्यापीठाने लाजवाब खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य गोवा विद्यापीठाचा ५-१ गोलने धुव्वा…
Read More...

‘निर्भया’ प्रकरणातील नराधमांना लवकरच फाशी ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकत्याच हैदराबाद आणि उन्नाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांतील दोषींनाही लवकरात…
Read More...

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेसाठी मतदान : शिवसेनेची भाजपला साथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिवाळी अधिवेशनात सर्वांत चर्चेत असलेले विधेयक आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केले. मात्र हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्षांसह…
Read More...

आम्ही काही एकमेकांचे कायमचे दुश्मन नसतो : अजित पवार

बारामती (प्रतिनिधी) : आम्ही काय कोणाचे कायमचे दुश्मन नसतो. त्यामुळे विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतो. आणि थोडीफार आम्ही इकडची तिकडची चर्चा करत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले.…
Read More...

भारत विकणार फिलीपाईन्सला ‘हे’ घातक क्षेपणास्त्र…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या घडीला भारताकडे सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ब्रह्मोस’ हे शक्तिशाली क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित…
Read More...

मुंबई महापालिकेत भाजप एकहाती सत्ता जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यात भाजपला चितपट करून शिवसेनेने आपले अस्तित्व टिकवले आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप आता तयारीला लागला आहे. मुंबई महापालिकेत भाजप एकहाती सत्ता जिंकेल. यासाठी जास्त काम येथे करू. २०२२ मध्ये…
Read More...

तक्षशिला ते नालंदा असा शैक्षणिक परंपरेचा भारताला वारसा : उपराष्ट्रपती

पुणे (प्रतिनिधी) : “भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करावा,” असे आवाहन…
Read More...

‘मंत्रिमंडळ विस्तार’ हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार..! : छगन भुजबळ

पुणे (प्रतिनिधी) : मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर दुसऱ्यादिवशीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुणे येथे माध्यमांशी ते बोलत होते. भुजबळ…
Read More...

पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच : अण्णा हजारे

अहमदनगर (प्रतिनिधी) : 'देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे,' अशी भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More