मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. खा. संभाजीराजे म्हणाले की, १०५ व्या… Continue reading मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट…

हद्दवाढीतून शिरोली, नागाव वगळावे : डॉ. सुजित मिणचेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या संभाव्य हद्दवाढीतून हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव ही दोन गावे वगळावीत. अशा मागणीचे निवेदन माजी आमदार आणि गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिरोली पुलाची आणि नागाव ग्रामस्थांचा हद्दवाडीत समाविष्ट होण्यास विरोध आहे. तसेच शिरोली गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि… Continue reading हद्दवाढीतून शिरोली, नागाव वगळावे : डॉ. सुजित मिणचेकर

‘गुडमॉर्निंग अण्णा’, ‘आमच्यासाठी आंदोलन कधी ? : व्यंगचित्रातून अण्णा हजारेंवर फटकारे

मुंबई (प्रतिनिधी) : देशात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.   पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय, तर गॅस सिलेंडर… Continue reading ‘गुडमॉर्निंग अण्णा’, ‘आमच्यासाठी आंदोलन कधी ? : व्यंगचित्रातून अण्णा हजारेंवर फटकारे

‘त्या’ भ्रष्ट अधिकारी, कर्माचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरच्या करवीर तहसीलदार कार्यालय आणि उपअधिक्षक भूमि अभिलेख करवीर येथे काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस गुंठेवारी आदेशाच्या आधारे आणि नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या मंजूरी शिवाय ले-आऊट सादर करून मोठया प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला आहे. याप्रकरणाची चौकशी करून शासनाचा बुडालेला महसूल वसूल करुन दोषींवर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी… Continue reading ‘त्या’ भ्रष्ट अधिकारी, कर्माचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी : शिवसेनेची मागणी

हायकोर्टाकडून अनिल देशमुखांना दिलासा नाही : अडचणी वाढणार ?    

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कारवाईविरोधातील  याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. तर  दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी आदेश दिले आहेत.  त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख अद्यापही ईडीच्या चौकशीला हजर झालेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टाचे… Continue reading हायकोर्टाकडून अनिल देशमुखांना दिलासा नाही : अडचणी वाढणार ?    

‘ते’ गुंड नाहीत, दबाव असेल, तर तसं सांगावं : संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या  भेटीनंतर राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावा. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होतं असं वाटतंय. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील,  असं वाटतंय. तसेच राज्यपालांवर दबाव असेल, तर त्यांनी  तसेही सांगावं,  असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना… Continue reading ‘ते’ गुंड नाहीत, दबाव असेल, तर तसं सांगावं : संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

चांदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड…

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील चांदे गावच्या सरपंच पदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुनिता पाटील यांचा कार्यकाल संपल्याने हे पद रिक्त झाले होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी देवीदास तारडे यांनी काम पाहीले. तर ग्रामविकास अधिकारी सागर मिसाळ, तलाठी संदीप हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदे ग्रामपंचायत ही पाल बुद्रुक, पाल… Continue reading चांदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड…

कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करा : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करण्यात यावे. या मागणीसह इतर विविध मागण्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किशोर घाडगे, सुशील भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) शिवसेना संयुक्त उत्तरेश्वर पेठ, बुधवारपेठ शुक्रवार पेठच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपायुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आले. यावेळी शहरात… Continue reading कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करा : शिवसेनेची मागणी

शिवसेना-भाजपमध्ये काहींनी जाणीवपूर्वक…: चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजपमध्ये २०१९ मध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, मंदिरांचा विषय असाच… Continue reading शिवसेना-भाजपमध्ये काहींनी जाणीवपूर्वक…: चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

काँग्रेसचे बाळकडू पिणाऱ्यांनी आमचा हिंदुत्ववाद काढू नये : भाजपचा संजय पवारांवर पलटवार  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील मंदिरे भाविकांना खुली करण्यासाठी सोमवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. मात्र, केवळ प्रसिद्धीतून आपले अस्तित्व दाखवून भाजपवर निशाणा साधला म्हणजे कुठ्ल्या तरी महामंडळावर वर्णी लावण्यासाठी त्यांचा हा आटापिटा आम्ही समजू शकतो. मंदिरे उघडा, म्हणजे हिंदुत्वाचा ढोंगीपणा, असे वक्तव्य करणाऱ्यांनी जरा आपला इतिहास तपासावा.  युवक काँग्रेसचे बाळकडू प्यायलेल्यांनी आमचा हिंदुत्ववाद बिल्कुल काढू नये,… Continue reading काँग्रेसचे बाळकडू पिणाऱ्यांनी आमचा हिंदुत्ववाद काढू नये : भाजपचा संजय पवारांवर पलटवार  

error: Content is protected !!