ताज्या बातम्या

चंपारणमध्ये बोट उलटल्याने २२ लोक बुडाले…

पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये आज (रविवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे.  गोढियातील सिकारहाना नदीत बोट उलटल्याने बोटीतील २२ लोक नदीत बुडाले आहेत. याची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पोलीस प्रशासन येईपर्यंत...

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता…

मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ आज (रविवार) मध्यप्रदेश आणि रात्रीपर्यंत आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. ताशी 85 ते 95 किमी प्रतितास वेगानं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं...

कळे-खेरीवडे येथे राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद…

कळे (प्रतिनिधी) :  कळे-खेरीवडे येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ५७ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये २८ दिवाणी दावे, ३१ फौजदारी खटले अशी ५९ प्रकरणे दाखल झाली...

दोन्ही समाजानी एकत्रीत बसून मार्ग काढावा अन्यथा..! : राजेश खांडवे

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात दोन गटात हाणामारीमुळे तणावाचे वातावरण झाले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, गावात शांतता राखा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सपोनि. राजेश खांडवे यांनी टोपमधील मराठा समाज आणि...

जिल्ह्यात चोवीस तासात ३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून ५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ८, आजरा –...