मुंबई : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळाली. संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली होता. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या...
कोल्हापूर : विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विद्यार्थिनी पूर्वा नाडगोडा हिची फुजित्सु लिमिटेड या जपानी कंपनीमध्ये नियुक्ती झाली असून, ती कंपनीच्या कामाकरिता दोन वर्षांसाठी जपानमधील टोकियो येथे प्रस्थान करीत आहे.
पूर्वा नाडगोडा हिने विदेशी भाषा विभागामधून...
महाज्योती फेलोशिप २०२२-२३ साठी नोव्हेंबर २०२२ मध्ये अवॉर्ड पत्र घोषित करुनही अद्याप फेलोशिपचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. पीएच.डी. करणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपया देखील जमा झाला नसल्याचे...
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) इन्फ्लुएन्झा H3 N2 या विषाणूंनं डोकंवर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापी सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे...
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत जिल्हा न्यायालयाने चार वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी याही...