तलवारबाजी स्पर्धेसाठी विद्यापीठाचा पुरुष, महिला संघ जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजीचा पुरुष व महिलांचा संघ जाहीर झाला आणि दोन्ही संघ स्पर्धेसाठी रवाना झाले  आहेत. या संघामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. मुलांच्या संघात आदित्य अनगळ, धनंजय जाधव, विपुल येडेकर, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, प्रणव रावळ, श्रेयस तांबवेकर, अथर्व करणाळे, साहिल… Continue reading तलवारबाजी स्पर्धेसाठी विद्यापीठाचा पुरुष, महिला संघ जाहीर

फ्रान्सची मोरोक्कोवर मात, रविवारी अर्जेंटिनाशी अंतिम सामना

कतार (वृत्तसंस्था) : फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशी मात केली. या विजयासह त्यांनी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. १८ डिसेंबरला (रविवार) कतारच्या लुसेल स्टेडियमवर त्यांचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. फ्रान्स विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. १९९८ आणि २०१८ मध्ये तो चॅम्पियन बनला होता. त्याचवेळी… Continue reading फ्रान्सची मोरोक्कोवर मात, रविवारी अर्जेंटिनाशी अंतिम सामना

अर्जुन तेंडुलकरचा रणजीमध्ये धमाका

मुंबई (प्रतिनिधी) :  भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच धमाका केला आहे. गोव्याकडून आपली पहिलीच रणजी ट्रॉफी मॅच खेळताना अर्जुन तेंडुलकरने १७९ चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचा सामना राजस्थानविरुद्ध सुरु आहे. २३ वर्षांच्या अर्जुनचा हा पहिलाच सामना होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुनने उत्कृष्ट खेळ करत राजस्थानच्या गोलंदाजीचा… Continue reading अर्जुन तेंडुलकरचा रणजीमध्ये धमाका

वारणा कुस्ती स्पर्धेत पंजाबच्या फगवाडाला ‘जनसुराज्य’ किताब

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगरयेथे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत पंजाबचा प्रीतीपाल फगवाडा याला जनसुराज्य किताब मिळाला. यावेळी मैदानावर १५ पुरस्कृत व आदी ३० अशा जवळपास २५० कुस्त्या झाल्या. यावेळी वारणा साखर शक्ती किताब प्रवीण कोहली याने, वारणा दूध संघ शक्ती किताब पृथ्वीराज पाटील याने व वारणा बँक शक्ती… Continue reading वारणा कुस्ती स्पर्धेत पंजाबच्या फगवाडाला ‘जनसुराज्य’ किताब

डिकसळ आश्रमशाळा व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळेच्या मुलींच्या १४ आणि १७ वर्षे वयोगटातील संघाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने मोठ्या फरकाने जिंकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याच दोन्ही संघांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, जिल्ह्यात डिकसळकरांचा दबदबा पाहावयास मिळाला आहे. डिकसळ येथील आश्रमशाळा म्हणजे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी गावाला दिलेली देणगी आहे. शिक्षणाबरोबरच… Continue reading डिकसळ आश्रमशाळा व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

अजिंक्य रहाणे, इशांत शर्माचे परतीचे सगळे दोर कापले

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयने केंद्रीय कराराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना वार्षिक केंद्रीय करारातून वगळण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आता बीसीसीआय कसोटी संघासाठीसुद्धा अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही. अजिंक्य, इशांतसाठी वाईट बातमी असली तरी सूर्यकुमार यादव आणि… Continue reading अजिंक्य रहाणे, इशांत शर्माचे परतीचे सगळे दोर कापले

अर्जेंटिना-क्रोएशिया यांच्यात बुधवारी काँटे की टक्कर

कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. अर्जेंटिना, क्रोएशिया, मोरोक्को आणि फ्रान्स या चार संघांनी उपांत्य फेरीमध्ये धडक दिली आहे. उर्वरित २८ संघांनी घरची वाट धरली आहे. बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मोरोक्को आणि फ्रान्स आमने-सामने असतील.… Continue reading अर्जेंटिना-क्रोएशिया यांच्यात बुधवारी काँटे की टक्कर

‘विश्वचषक’च्या उपांत्य फेरीत दोन मित्र एकमेकांशी भिडणार

कतार (वृत्तसंस्था) : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीमध्ये चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. यातील एका लढतीत फुटबॉल चाहत्यांना दोन मित्र आमने सामने लढताना दिसणार आहेत. ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखवणारा क्रोएशिया अर्जेंटिनाविरुद्ध काय कमाल करणार हे पाहावे लागेल. चारही संघ आता फिफा वर्ल्डकपपासून फक्त दोन पावले दूर आहेत. फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीची लाईनअप… Continue reading ‘विश्वचषक’च्या उपांत्य फेरीत दोन मित्र एकमेकांशी भिडणार

इंग्लंडला नमवून फ्रान्सचा उपांत्य फेरीत प्रवेश

कतार (वृत्त्संस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या मोसमात शनिवारी रात्री उशिरा चौथा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. या सामन्यात गतविजेता फ्रान्स आणि इंग्लंड संघ आमनेसामने होते. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात फ्रान्सने २-१ अशा फरकाने इंग्लंडवर मात करत शानदार विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने पहिल्यांदाच इंग्लंडचा पराभव केला आहे. यापूर्वी १९६६ आणि १९८२ मध्ये इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला होता.… Continue reading इंग्लंडला नमवून फ्रान्सचा उपांत्य फेरीत प्रवेश

फुटबॉल संघासाठी निवडकर्तापदी श्रीनिवास जाधव यांची नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर मेन्स (ओपन) दि.१४ ते २० डिसेंबर रोजी पुणे येथे होणार आहेत. या स्पर्धेवेळी संतोष ट्रॉफी २०२२-२३ साठी महाराष्ट्र राज्याचा फुटबॉल संघ निवड चाचणी शिबिरासाठी ४० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी वे.इं.फु. असो. च्या वतीने समिती नेमण्यात आली आहे.… Continue reading फुटबॉल संघासाठी निवडकर्तापदी श्रीनिवास जाधव यांची नियुक्ती

error: Content is protected !!