भारताकडून आफ्रिकेचा एकतर्फी पराभव, सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक

जोहान्सबर्ग  : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात तमिळनाडूच्या सलामीवीर साई सुदर्शनला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 22 व्या वर्षी साईला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो… Continue reading भारताकडून आफ्रिकेचा एकतर्फी पराभव, सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

नवी मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला संघानं इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना जिंकण्यासाठी भारतानं इंग्लंडला ४७९ धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा तर मायदेशातील पहिला विजय आहे. नवी… Continue reading भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल नूतनीकरण करून खेळांडूना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार- चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विलास पोतनीस यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. यावेळी पाटील यांनी… Continue reading मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल नूतनीकरण करून खेळांडूना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार- चंद्रकांत पाटील

अभिनंदनीय..! दिंडनेर्लीच्या शुक्ला बिडकरला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटील ) करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीच्या शुक्ला सात्तापा बिडकर हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये 41 किलो वजनी गटात 50 किलो वजन उचलून शुक्लाने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. शुक्ला ही शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे. शुक्लाने… Continue reading अभिनंदनीय..! दिंडनेर्लीच्या शुक्ला बिडकरला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

शिर्डी येथे झालेल्या जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल 46 पदके…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाच्यातर्फे 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 अखेर शिर्डी येथे 20 वी वरिष्ठ राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा आणि डेमो कप ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाराष्ट्राने 25 सुवर्ण, 12 रौप्यपदक आणि 9 कांस्य अशी 46 पदके मिळवली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावली. महाराष्ट्रातून 90 मुले मुली ह्या… Continue reading शिर्डी येथे झालेल्या जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल 46 पदके…

कोल्हापूमध्ये पहिल्यांदाच क्रीडा कुंभमेळ्याचे आयोजन : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून क्रीडा पंढरी असलेल्या कोल्हापूरात खासदार महोत्सवातंर्गत क्रीडा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर, हे ब्रीदवाक्य घेऊन १० डिसेंबर 2023 ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण… Continue reading कोल्हापूमध्ये पहिल्यांदाच क्रीडा कुंभमेळ्याचे आयोजन : खा. धनंजय महाडिक

T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली आहे की, द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या विश्वचषकासोबत संपला होता, परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल द्रविड आणि त्याच्या कर्मचार्‍यांना आणखी एक कार्यकाळ देण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविड आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मिशन… Continue reading T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी मलिक यांनी 6 हजार पोलीस तैनात केले आहेत. स्टेडियममध्ये 3000 पोलीस बंदोबस्त असणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी स्टेडियममध्ये… Continue reading भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापुर्वी सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती खेळपट्टीची. संपूर्ण विश्वचषकात खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली. एकीकडे नासिर हुसेनसारख्या दिग्गज कर्णधाराने भारतीय खेळपट्टीचे कौतुक केले असताना दुसरीकडे जगात खेळपट्टीबाबत वाद सुरू आहे. आता फायनलपूर्वीही सगळीकडे फक्त खेळपट्टीचीच चर्चा आहे. संथ खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल का ? भारत आणि ऑस्ट्रेलिया… Continue reading प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

मुंबई ( वृत्तसंस्था ) वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शानदार सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक अहमदाबादला जात आहेत. दरम्यान, अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक पटींनी वाढले आहे. नेमकं काय आहे खर्चाचं गणित ? साधारणत: मुंबई आणि गुजरात दरम्यानच्या… Continue reading वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

error: Content is protected !!