भारताचा आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यासह मालिका विजय

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आणि आफ्रिकेविरूद्धची मालिकाही जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ९९ धावांमध्ये आटोपला. यावेळी कुलदीप यादवने ४ गडी बाद केले. ९९ धावांचा पाठलाग करताना भारताने सुद्धा दमदार फलंदाजी करत हा सामना ७ विकेट्स राखत जिंकला. भारताने या विजयासह आता वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. १९… Continue reading भारताचा आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यासह मालिका विजय

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा

अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली आहे. कतारमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक-२०२२ नंतर तो फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. मेस्सीने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान निवृत्तीबाबतची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय फुटबॉलपटू मेस्सीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकानंतर मी या खेळातून निवृत्ती घेईन. मी आधीच निर्णय घेतला आहे… Continue reading अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा

राज्य क्रिकेट संघात ‘साई’च्या दोन मुलींची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदीगड येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी श्री साई हायस्कूलची माजी विद्यार्थिनी व अष्टपैलू खेळाडू सौम्यलता बिराजदार आणि ज्ञानेश्वरी पाटील या दोघींची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही क्रिकेट स्पर्धा दि. ८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. सौम्यलता बिराजदार हिला सलग तिसऱ्यादा, तर ज्ञानेश्वरी पाटील हिला प्रथमच संघात स्थान मिळाले आहे.… Continue reading राज्य क्रिकेट संघात ‘साई’च्या दोन मुलींची निवड

फुटबॉल स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कूलला विजेतेपद

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील संजीवन शिक्षण समूहामध्ये कै. सुनील शिंदे यांच्या स्मरणार्थ व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये संजीवन पब्लिक स्कूलने विजेतेपद, तर संजीवन विद्यालयाला उपविजेतेपद मिळाले. १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेता संघ संजीवन पब्लिक स्कूल आणि उपविजेता संघ छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयचा (पन्हाळा) संघ ठरला. हॉकी… Continue reading फुटबॉल स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कूलला विजेतेपद

मुंबईत १७ वर्षांखालील मुलींसाठी स्टेट लीग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने खेलो इंडिया अंतर्गत १७ वर्षांखालील मुलींसाठी खेलो इंडिया स्टेट लीग सप्टेंबर ते ऑक्टोबर मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी केएसएशी संलग्न असणारा १७ वर्षांखालील क्लब/ अकॅडमी यांचा संघ पाठविण्यात येणार आहे. यासाठी फुटबॉल संघातील मुली खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २००९ यामधील असला… Continue reading मुंबईत १७ वर्षांखालील मुलींसाठी स्टेट लीग

शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धेत अभिषेक कापडे, सृष्टी भोसलेचे यश…

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या गटात आणूरच्या अभिषेक कापडे यांने बानगेच्या उत्तम पाटील याच्यावर विजय मिळवला. तर महिला गटात शाहू साखरच्या सृष्टी भोसलेने यळगुडच्या प्रेरणा डंकेवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, जेष्ठ संचालक आणि कर्नाटकचे माजी… Continue reading शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धेत अभिषेक कापडे, सृष्टी भोसलेचे यश…

साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साताऱ्यामध्ये आज (रविवार) वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये एक अघिटत घटना घडली आहे. या स्पर्धेत एका कोल्हापूरच्या धावपटूचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. साताऱ्यामध्ये आज वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरचा धावपटू… Continue reading साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

शाहू कारखान्यातर्फे १६ सप्टेंबरपासून मॅटवरील कुस्ती स्पर्धा

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि. १६ ते दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेचे हे  ३६ वे वर्ष आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या कुस्ती स्पर्धा… Continue reading शाहू कारखान्यातर्फे १६ सप्टेंबरपासून मॅटवरील कुस्ती स्पर्धा

इचलकरंजीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत केतन शिंदेचे यश

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ५० किलो वजनी गटामध्ये जिम्नॅशियम जिमचा व्यायामपटू केतन विलास शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याला जि.प. चे माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. इचलकरंजी येथे गणेशोत्सवानिमित्त फेस्टिव्हल अंतर्गत विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.… Continue reading इचलकरंजीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत केतन शिंदेचे यश

एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला रौप्यपदक

पन्हाळा (प्रतिनिधी) : बेहरानमधील रोही येथे झालेल्या २१ व्या एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये २० वर्षांखालील मुलांच्या संघाने रौप्यपदक मिळवले. २० वर्षांनंतर हे यश मिळवल्याने भारतीय संघ २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. देशात आगमन झालेल्या व्हॉलीबॉल संघाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिल्लीमध्ये अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अशी माहिती महासंघाचे सहसचिव व… Continue reading एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला रौप्यपदक

error: Content is protected !!