Home अधिक अध्यात्म

अध्यात्म

ताज्या बातम्या

मरिन ड्राइव्ह वसतिगृह प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार- चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) काल मुंबई मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 20 वर्षाच्या तरुणीचा विवस्त्र स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या...

पैशाच्या हव्यासापोटी पत्नीचा बनाव, मृत पती ‘जिवंत’ परतला

भुवनेश्वर : पैशांचा लोभ अतिशय वाईट… पैसा मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा असाच एक प्रकार ओडिशा अपघातानंतर उघड झाला आहे. पैशांच्या लोभापायी एका महिलेने स्वत:च्याच जिवंत पतीला मृत दाखवत...

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत दंगली घडवण्‍याचा डाव – अजित पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही तासांपासून कोल्हापूर शहरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्यानिमित्ताने तणावाचं वातावरण असून, आज शहरात अनेक ठिकाणी जमावाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोल्‍हापूरमधील...

कुस्तीपटूंचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. आता हे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केले असल्याची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिली....

शिवाजी महाराजांनी नवसमाज निर्मितीचा पाया घातला : डॉ. मोरे

कोल्हापूर : शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज पेरले; मात्र हे काम सांघिक आहे, असा विचार त्यांनी पेरला. हेच त्यांच्या स्वराज्य निर्मितीचे गमक होय. स्वराज्यनिर्मितीतून त्यांनी नवसमाज निर्मितीचा पाया घातला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे...