निर्यातीसाठी ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन’ समिती स्थापना : खा. संजय मंडलिक

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : संसदेच्या चालू अधिवेशन काळात विदेश व्यापार महानिर्देशयालयाच्या अधिकाऱ्यांशी वाणिज्य मंत्रालयामध्ये खा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा ‘एक्सपोर्ट हब’ व्हावा याकरीता ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी (डिएलईपीसी) ची स्थापना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विदेश व्यापार महानिर्देशयालयाशी संलग्न ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटीची स्थापना करण्यासाठी खा. संजय मंडलिक… Continue reading निर्यातीसाठी ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन’ समिती स्थापना : खा. संजय मंडलिक

साखर आयुक्त कार्यालय जाग्यावर ठेवणार नाही ! : प्रा. जालिंदर पाटील (व्हिडिओ)

उसाच्या थकीत एफआरपी प्रश्नी आणि साखर कारखानदार उत्पादकांशी करीत असलेल्या बेकायदेशीर कराराकडे लक्ष वेधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त, सह संचालकांना ‘हा’ इशारा दिला आहे.  

क्रिडाई महाराष्ट्राचे दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रिडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यव्यापी संघटना असून मुंबई वगळता महाराष्ट्रातील ५७ शहरांमध्ये जवळपास ३००० सभासद कार्यरत आहेत. या संस्थेची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. याबद्दलची माहिती क्रिडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख, मानद सचिव, सुनील कोतवाल आणि कार्यकारणी सदस्य सर्वश्री गिरिष रायबागे,… Continue reading क्रिडाई महाराष्ट्राचे दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष

केंद्राच्या नव्या नियमांमुळे सभासदांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता : अनिल नागराळे (व्हिडिओ)

केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.  

ऐतिहासिक पन्हाळगडावरील व्यावसायिकांची उपासमार

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा जपला जाणारा पन्हाळागड तर पर्यटकांच्या अभावी सुनासुना पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीमुळे  पर्यटनस्थळांवर बंदी असल्यामुळे पन्हाळागड गेली ७ महीने पर्यटकांसाठी बंद आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन भूस्खलन झाल्यामुळे ५ महिने पन्हाळगडाचा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद होता.  यावर्षी कोरोना महामारीमुळे पन्हाळगड… Continue reading ऐतिहासिक पन्हाळगडावरील व्यावसायिकांची उपासमार

कोरोनामुळे ‘इतक्या’ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित (व्हिडिओ)

कोरोनामुळे सहकारी संस्था, नागरी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे गोकुळ, जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील १२०० ते १३०० सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालकांनाच पुन्हा मुदत वाढ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.  

error: Content is protected !!