हेमंत सोरेन यांना अटक अन् अजित पवारांना क्लीन चिट; हीच का मोदी गॅरेंटी- उद्धव ठाकरे

रायगड ( वृत्तसंस्था ) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रायगड जिल्ह्यात सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढले. सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत अजित पवार यांना क्लीन चिट, हीच का मोदी गॅरेंटी असा सवाल केला. देशातील विरोधी पक्षातील नेते आणि सरकारवर ईडीच्या धाडीवर धाडी सुरु असल्याने… Continue reading हेमंत सोरेन यांना अटक अन् अजित पवारांना क्लीन चिट; हीच का मोदी गॅरेंटी- उद्धव ठाकरे

Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नव्या संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली… Continue reading Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

आता स्मार्टफोन होणार आणखी स्वस्त..! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आयात केलेल्या मोबाईल घटकांवरील आयात शुल्क 5% ने कमी केले आहे. यामुळे देशात मोबाईल पार्ट्स आयात करण्याचा खर्च कमी होणार असून ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. अर्थ मंत्रालयाने एका… Continue reading आता स्मार्टफोन होणार आणखी स्वस्त..! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

मुंबई ( प्रतिनिधी ) जर्मनीच्या शिष्टमंडळाने दिनांक 30 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. जर्मनी देशाला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह… Continue reading जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मंत्रालयात जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट या सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. याप्रसंगी जर्मन शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित करून उच्च व तंत्र शिक्षण विभागा संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यात जर्मनीला किमान 4 लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे… Continue reading जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल- मंत्री चंद्रकांत पाटील

रणदीप हुड्डा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या तारखेला होणार प्रदर्शित

लाईव्ह मराठी ( विशेष प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यसैनिकाची गाथा आणि रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या पहिल्या दिग्दर्शनातून सावरकर यांच्या बलिदानाची अमर गाथा आता संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. “स्वातंत्र्य वीर सावरकर”, भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात एक अदम्य व्यक्तिमत्व म्हणून अजूनही… Continue reading रणदीप हुड्डा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या तारखेला होणार प्रदर्शित

रोहन बोपण्णाने रचला इतिहास; ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन ( Australian Open ) पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. वयाच्या 43 व्या वर्षी बोपण्णाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. या विजयासह बोपण्णा आता डब्ल्यूटीए क्रमवारीत दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.… Continue reading रोहन बोपण्णाने रचला इतिहास; ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू

कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ… Continue reading कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

खा. महाडिकांच्या मागणीला यश; ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’चं रुपडं पालटणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर- मुंबई – कोल्हापूर या मार्गावर रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असतो. मात्र गेल्या काही वर्षात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवासी डब्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी बनली होती. रेल्वे डब्यातील खुर्च्या, झोपण्याचे बर्थ यासह सर्वच सामग्री जुनी झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे… Continue reading खा. महाडिकांच्या मागणीला यश; ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’चं रुपडं पालटणार

‘नंदनवन’ उद्यानाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर ( प्रतिनिधी ) विजयापूर – सोलापूर महामार्गालगत नांदणी येथे वन विभागाने साकारलेल्या नंदनवन उद्यानाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे नंदन वन अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केले असल्याचे अधोरेखित करून या प्रकल्पाला अधधिकाधिक सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोलापूर-विजयापूर महामार्गालगत पहिल्या टप्प्यात… Continue reading ‘नंदनवन’ उद्यानाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

error: Content is protected !!