मुंबई : शेअर बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी अस्थिरता दिसून आली. आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८७ अंकांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३६ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.१४ टक्क्यांची घसरण होऊन तो ६१,६६३ अंकावर स्थिरावला. निफ्टीमध्ये… Continue reading शेअर बाजार सेन्सेक्स ८७ अंकांनी घसरला