नंदगाव येथील विवाहितेची आत्महत्या

दिंडनेर्ली (प्रतिनिधी)  :  नंदगाव (ता.करवीर)  येथील सुरेखा दत्तात्रय शेळके (वय ३२) या विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुरेखा शेळके हिला एक ९ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी  आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  पती दत्तात्रय शेळके हे पेंटीगचे काम… Continue reading नंदगाव येथील विवाहितेची आत्महत्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला चार वर्षांची शिक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (सोमवार) पोक्सो कायद्यांतर्गत अंतर्गत चार वर्ष सक्तमजुरी आणि २० हजारांचा दंड सुनावला आहे. धनाजी विश्वास कोळी (वय २५, रा. लाटवडे ता. हातकणंगले) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. अमिता कुलकर्णी… Continue reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला चार वर्षांची शिक्षा…

शिवाजी तरूण मंडळाच्या अध्यक्षांसह १०० जणांवर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात प्रशासनाची परवानगी न घेता १९ सप्टेंबर रोजी पहाटे छ. शिवाजी चौकात २१ फुटी  गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक काढून शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजी तरूण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासह १०० कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शिवाजी तरूण मंडळाचे  संस्थापक अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू,  उपाध्यक्ष सुहास भेंडे, सरचिटणीस चंद्रकांत… Continue reading शिवाजी तरूण मंडळाच्या अध्यक्षांसह १०० जणांवर गुन्हा

कळंबा येथे प्रेमप्रकरणातून खुनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी जेरबंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कळंबा तलाव परिसरामध्ये आज (शुक्रवार) प्रेमप्रकरणातून पिडीत मुलीवर खुनाचा प्रयत्न करून फरारी झालेल्या आरोपीला काही तासातच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. ऋषीकेश बाबुराव कोळी (वय ३१ रा. रामगदुम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चारचाकी गाडी क्रमांक (एमएच- ०९- बीएम-… Continue reading कळंबा येथे प्रेमप्रकरणातून खुनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी जेरबंद…

कळंब्यात प्रेम प्रकरणातून तरूणीवर गोळीबार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रेम प्रकरणातून तरूणीवर गोळीबार केल्याचा प्रकार आज (शुक्रवार) पहाटे कळंबा येथे घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबार करणारा तरूण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गोळीबार झाला की नाही, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, छऱ्याच्या बंदुकीतून हल्ला झाल्याचे नागरिकांतून सांगितले जात… Continue reading कळंब्यात प्रेम प्रकरणातून तरूणीवर गोळीबार

बेकायदेशीर पिस्तुल विकणाऱ्यास आर. के. नगर येथून अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात गणेशोत्सव कालावधीत हद्दपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी आर. के. नगर येथे करण्यात आली. इम्तियाज शेख असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नांव आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आली आहेत. जवाहरनगर परिसरात राहणारा… Continue reading बेकायदेशीर पिस्तुल विकणाऱ्यास आर. के. नगर येथून अटक

गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करताना सराईत जाळ्यात 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात गणेशोत्सव कालावधीत हद्दपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी संभाजीनगर एसटी स्टँड परिसरात सापळा लावून केली. बंडा उर्फ रवी प्रल्हाद लोंढे (वय ३०, रा. गंजी माळ, टिंबर मार्केट, कोल्हापूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून… Continue reading गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करताना सराईत जाळ्यात 

कर्ज प्रकरणाची रक्कम मंजूर असताना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने युवकाची आत्महत्या…

कळे (प्रतिनिधी) :  जनावरांचा गोठा बांधण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे  कर्ज प्रकरण मंजुर असताना पैसे देण्यास पुनाळ ता.पन्हाळा  येथील एका जिल्हा बँक शाखेतील बँक इन्स्पेक्टर आणि   शाखाधिकाऱ्याने टाळाटाळ केली. याच नैराश्येतून (माजनाळ, ता. पन्हाळा) येथील  जय बाळासो डवंग या युवकाने विष प्राशन करुन ऑगस्टमध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी बँक इन्स्पेक्टर राजेंद्र आनंदा बेलेकर (रा.… Continue reading कर्ज प्रकरणाची रक्कम मंजूर असताना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने युवकाची आत्महत्या…

कणेरीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून : पतीला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील कणेरी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. हा  प्रकार आज (गुरूवार) सकाळी उघडकीस आला . कोमल निशिकांत चव्हाण (वय २८, रा. कणेरी, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर निशिकांत सुरेश चव्हाण (वय ३२, रा. कणेरी) असे खून केलेल्या संशयित पतीचे नाव… Continue reading कणेरीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून : पतीला अटक

अभिनेता साहिल खानवर आरोप करत बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप करत  मिस्टर इंडिया राहिलेल्या बॉडीबिल्डर मनोज पाटीलने  गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी रात्री  घडला. मनोजवर कूपर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता साहिल खान  हा  पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल… Continue reading अभिनेता साहिल खानवर आरोप करत बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

error: Content is protected !!