मार्केट यार्ड येथे व्यापाऱ्याला नेटबँकींगच्या माध्यमातून दहा लाखांचा गंडा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील मार्केट मार्ड परिसरातील दुकानदाराला नेटबँकीग आणि मोबाईल संभाषणाद्वारे फसवणूक करून १० लाख २५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी प्रकाशलाल मोहनलाल माखीजा (रा. कारंडे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मार्केट यार्डमध्ये फिर्यादी प्रकाशलाल यांचे केमसन्स नावचे होलसेल धान्य दुकान आहे. त्यांना गेल्या तीन… Continue reading मार्केट यार्ड येथे व्यापाऱ्याला नेटबँकींगच्या माध्यमातून दहा लाखांचा गंडा…

शिंदेवाडीमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : अठरा जणांवर गुन्हा दाखल

हमिदवाडा (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील दत्तात्रय पुंडलिक शिंदे यांच्या जनावरांच्या गोठयात खेळल्या जात असणाऱ्या  तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये रोख  17 हजार 250  रुपये तसेच 1 लाख 53 हजारांचा मुदेमाल जप्त केला आहे. तर अठरा जणांच्यावर गुन्हा नोंद केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Continue reading शिंदेवाडीमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : अठरा जणांवर गुन्हा दाखल

पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लांबविले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निराधार योजनेची पेन्शन मिळवून देण्याच्या बहाणा करून वृद्ध महिलेची दागिने काढून फसवणूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४३, रा. यादवनगर जयसिंगपूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नांव आहे. त्याच्याकडून मोटारसायकलसह दागिने असा १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, सावर्डे (ता. हातकणंगले)… Continue reading पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लांबविले

कोल्हापुरात बँकेच्या दारातून दीड लाख लांबविले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील दसरा चौकात ऐन दिवाळीत आज (मंगळवार) भरदिवसा पैसे पडल्याचा बहाणा करून बँकेच्या दारातूनच एका माथाडी कामगारांची दीड लाखांची बँग अज्ञातांने हातोहात लंपास केली.  सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली.    दरम्यान याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू केला… Continue reading कोल्हापुरात बँकेच्या दारातून दीड लाख लांबविले

खोची येथे अल्पवीयन मुलीवर अत्याचार करुन हत्या : एकाला अटक

टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील खोची येथील एका बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना आज (रविवार) उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या क्रुर घटनेमुळे खोची गाव आणि परिसरात नागरीकातून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की,… Continue reading खोची येथे अल्पवीयन मुलीवर अत्याचार करुन हत्या : एकाला अटक

ऐन दिवाळीच्या तोंडावर परळी गावातून ‘१२४ गाढवं’ चोरीला…

परळी (प्रतिनिधी) :  बीड जिल्ह्यातील परळी गावातून तीन दिवसात तब्बल १२४ गाढवं चोरीला गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या अज्ञात चोरट्याने शहरातील विविध भागातून १८ लाख ३४ हजारांच्या गाढवांवर डल्ला मारला आहे. यामुळे आता पोलिसांना दिवाळीच्या तोंडावर गाढवं शोधण्याची वेळ आली आहे. ही गाढवं परळी शहरात वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची… Continue reading ऐन दिवाळीच्या तोंडावर परळी गावातून ‘१२४ गाढवं’ चोरीला…

चोरट्याच्या हाती आयती किल्ली : राशिवड्यात साडेसात तोळे सोनं लंपास  

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे येथील दिलीप आनंद शिंदे यांच्या घरी शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी चोरी केली. यावेळी नेकलेस, चिताक,  हातातील कडे,  रिंगा असे मिळून साडेसात तोळे सोने आणि रोख रक्कम १० हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारला. भर सायंकाळच्या वेळी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप शिंदे बाजारपेठेत वडापावचा गाडा चालवतात. शुक्रवार… Continue reading चोरट्याच्या हाती आयती किल्ली : राशिवड्यात साडेसात तोळे सोनं लंपास  

यड्रावमध्ये ४३ लाखांची वीजचोरी : गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील यड्रावमध्ये में.मतीन टेक्सटाईल्स थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांने वीजमीटरमध्ये फेरफार करून घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याने ८१ हजार १२७ युनिटची वीजचोरी केली असून त्याची रक्कम ४३ लाख ३६ हजार ४९० रूपये इतकी होते. याची तक्रार असिफ आयुब मोमीन यांचेविरूध्द आज (शुक्रवार) रोजी जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस स्थानकात… Continue reading यड्रावमध्ये ४३ लाखांची वीजचोरी : गुन्हा दाखल

कोल्हापुरात युवकाला ऑनलईन नोकरीसाठी ६ लाखांचा गंडा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात व्हॉट्सपच्या माध्यमातून दोन महिलांनी ओळख करून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीमध्ये कमीशनवर व्यवसाय करण्यासह कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाची ६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शानी आणि गांधी अनैशा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या महिलांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर अभिनव निवास साळुंखे… Continue reading कोल्हापुरात युवकाला ऑनलईन नोकरीसाठी ६ लाखांचा गंडा…

सुभाषनगरमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला : १० तोळे दागिने लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सुभाषनगरमधील आज (शुक्रवार) पहाटे ज्योर्तिंलिंग नगरात महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. दिलीप शंकर जानवेकर यांच्या बंगल्याचे कुलप-कोयंडा तोडून चोरट्यांनी दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केलीयं. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सुभाषनगर येथील सिरतमोहल्ला येथे महापालिकेचे निवृत्त अधिकारी… Continue reading सुभाषनगरमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला : १० तोळे दागिने लंपास

error: Content is protected !!