राजापूर येथे बेकायदेशीर हातभट्टीवर छापा : एकाला अटक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राजापूर (ता. शिरोळ) येथील दलित वस्तीत बेकायदेशीर उघड्यावर हातभट्टीची दारु विकताना विक्रम बंडू उग्रे (वय ५५, रा. राजापूर) याला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून प्लॅस्टिक कॅनसह २,७०० रुपये किंमतीचे हातभट्टीची दारु जप्त केले. आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करीत… Continue reading राजापूर येथे बेकायदेशीर हातभट्टीवर छापा : एकाला अटक

औरवाड येथील राजीव नागरी बिगर शेती पतसंस्थेचा मुख्य संशयीत फरार आरोपी लवकरच गजाआड..?

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी मुख्य संशयित आरोपी महावीर मगदूम याच्यासह संचालक अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी मगदूम याच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून विवेक खुरपे याला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे फरार आरोपी लवकरच… Continue reading औरवाड येथील राजीव नागरी बिगर शेती पतसंस्थेचा मुख्य संशयीत फरार आरोपी लवकरच गजाआड..?

अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील दोघे ताब्यात : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून बांदा-ओटवणे रोड परिसरात मुंबईतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धोंडीराम लिंबाजी गायकवाड (वय ४२, रा. ठाणे, मुंबई) आणि विशाल मारुती पठारे (वय ४३, रा‌. गोरेगाव, मुंबई) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून बोलेरो टेम्पोसह १० लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.… Continue reading अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील दोघे ताब्यात : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोन केसमध्ये चौघांना जामिन…

बेळगाव (प्रतिनिधी) : सन २०१७ ला महाराष्ट्र राज्य परिवहनच्या प्रत्येक बसवर “जय महाराष्ट्र” असे लिहीण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले त्या नुसार “जय महाराष्ट्र” लिहीलेली पहीली बस बेळगाव येथील कोल्हापुर बसस्थानकावर आली. त्यावेळी मदन बामणे, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर आणि इतर जणांवर भा.दं. वी १४३, १४७, १५३ अ, १४९ नुसार मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंद झाली.… Continue reading महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोन केसमध्ये चौघांना जामिन…

कुरुंदवाड येथे होळीच्या दिवशी हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : होळीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या १४ दुचाकीस्वारांवर कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रिंक अँन्ड ड्राईव्ह या गुन्ह्यांखाली चार तर दहा जणांना दंडात्मक कारवाई केली. यामध्ये १४ दुचाकी जप्त करण्यात आले असून २० हजारांचा दंड वसूल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली… Continue reading कुरुंदवाड येथे होळीच्या दिवशी हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई…

शिवनाकवाडीत वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेले महावितरणचे कर्मचारी अविनाश अडगाणे (वय ३०) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अजित हनुमंत लमकाने (रा. शिवनाकवाडी) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश अडगाणे हे महावितरणचे कर्मचारी असून अजित… Continue reading शिवनाकवाडीत वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण…

धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

कर्नाटक ( वृत्तसंस्था ) ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत दीड कोटी रुपये गमावल्यानंतर एका अभियंत्याच्या पत्नीने आत्महत्या केली असून तिच्या सुसाईड नोटमध्ये पतीने ज्या लोकांकडून छळाचे पैसे घेतले होते, असा आरोप केला आहे. आता सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी 13 जणांविरुद्ध कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 13 पैकी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. हे प्रकरण… Continue reading धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

मौजे वडगाव येथे पाय घसरून विहीरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) : मित्राकडे होळी खेळण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना काल (सोमवार) दुपारी मौजे वडगांव येथे घडली. मयत तरूणाचे नाव धर्मेंद्र तुरहा (वय 26, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कबनुर इचलरंजी, ता. हातकणंगले) असे असून या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धर्मेद्र तुरहा हा इचलकरंजी येथून… Continue reading मौजे वडगाव येथे पाय घसरून विहीरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू…

बाजार भोगांव येथे अज्ञात व्यक्तींनी केले ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास…

कळे (प्रतिनिधी) : बाजार भोगांव (ता.पन्हाळा) येथील सराफी दुकानातून दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दोन अनोळखी व्यक्तींनी ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद अवधूत रामचंद्र जाधव सध्या (रा. बाजार भोगांव) यांनी कळे पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार भोगांव येथे अवधूत जाधव यांचे अमृता ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात… Continue reading बाजार भोगांव येथे अज्ञात व्यक्तींनी केले ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास…

नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील परमेश्वर गाडे आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचे भांडण सुरू झाले होते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहात असलेले संतोष चौगुले हे भांडण सोडवायला गेले होते. यावेळी डोक्यावर परिणाम झालेल्या परमेश्वर गाडे याने संतोष चौगुले यांनाच मारायला सुरुवात केली. तसेच हातातील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी यांच्या डोक्यावर… Continue reading नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

error: Content is protected !!