कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्लीन स्वीप मोहिमेत कारागृहाची झडती घेताना ५० हून अधिक मोबाइल सापडल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. कळंबा कारागृहाची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येत आहे. तरीही असा प्रकार घडत असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी तटबंदीची उंची २४ फूट करण्यात येणार आहे. त्यासह अवैधरीत्या मोबाइल… Continue reading कळंबा कारागृहात क्लीन स्वीप मोहिमेत ५० हून अधिक मोबाइल सापडले