ताज्या बातम्या

शिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात

मुंबई (प्रतिनिधी) :  शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...

आजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी

आजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...

इचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी

इचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....

लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे....

राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात बुधवारी...