भाजपच्‍या बाजूने मते नोंदवल्याच्या आरोपांची तपासणी करा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश   

दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मध्ये बिघाड झाल्याच्या आणि केरळच्या कासारगोड येथील मॉक मतदानादरम्यान भाजपच्‍या बाजूने मते नोंदवल्याच्या आरोपांची तपासणी करावी, असे आदेश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले. व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिपसह ईव्हीएमद्वारे टाकलेल्या प्रत्येक मताची मोजणी करण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकांवर आज ( दि. १८ ) सर्वोच्‍च… Continue reading भाजपच्‍या बाजूने मते नोंदवल्याच्या आरोपांची तपासणी करा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश   

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्म ठेपाची… Continue reading माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नवनीत रण यांच्या जात प्रमाणपत्र आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मानला जात असून त्यांना लोकसभा निवडणुकीचा… Continue reading नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाची निवडणूक आयोगात धाव..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्याबद्दल तक्रार केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर केलेली पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी ती पोस्ट काढून टाकण्याची… Continue reading राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाची निवडणूक आयोगात धाव..!

CAA बाबत खुलासा करा..! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आदेश

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) CAA बाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नरेंद्र मोदी सरकारकडून उत्तर मागितले. CAA संदर्भात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, न्यायालय 9 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या… Continue reading CAA बाबत खुलासा करा..! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आदेश

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक -न्यायमूर्ती भूषण गवई

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिपालिका अशा यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय इमारत कोनशीला समारंभ आज देवगड येथे… Continue reading शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक -न्यायमूर्ती भूषण गवई

उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ… Continue reading उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मणिपूरमधील शवागारात ठेवलेल्या मृतदेहांचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. जे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत आणि ज्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे आणि हे लक्षात घेऊन मृतदेह शवागारात राहू देणे योग्य होणार नाही. मृतदेहांच्या… Continue reading मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

अत्यावश्यक तेव्हाच खटले तहकूब करा; सरन्यायाधिशांनी वकिलांना खडसावले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात खटले पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याला ‘तारीखे नंतरची तारीख’ कोर्ट होऊ देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, केस दाखल करण्याच्या आणि यादी करण्याच्या न्यायालयाच्या सुधारण्याच्या प्रक्रियेवरही याचा परिणाम होतो. त्यांनी बारला आवाहन केले आहे की, जेव्हा अत्यंत… Continue reading अत्यावश्यक तेव्हाच खटले तहकूब करा; सरन्यायाधिशांनी वकिलांना खडसावले

error: Content is protected !!