लाईव्ह मराठी स्पेशल – श्वेता जुमानी शो : भाग १३ (व्हिडिओ)

जगविख्यात अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांचा महानायक ‘अमिताभ बच्चन’ बर्थडे विशेष एपिसोड…  

कलापथकासह सर्व कार्यक्रमाबाबत सकारात्मक निर्णय घेणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलापथक कलाकारांबरोबरच इतर सर्व प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करणार आहे. राज्य शासन लवकरच परवानगी देण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. ते कोल्हापूर येथे कलापथक कलाकार संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी आयोजित केलेल्या आमरण उपोषणाला राज्यमंत्री यड्रावकर यांनी भेट दिली… Continue reading कलापथकासह सर्व कार्यक्रमाबाबत सकारात्मक निर्णय घेणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

श्री जोतिबा या मालिकेला योग्य न्याय द्यावा : दख्खन केदार एंटरटेन्मेंट

दक्षिणाधिश श्री जोतिबा या मालिकेच्या प्रोमोला दख्खन केदार एंटरटेन्मेंट ने आक्षेप घेत जिल्हाधिकारीऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.  

महापालिकेतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यवस्थापक समीर महाब्री, कै. केशवराव भोसले यांचे नातू राजशेखर भोसले, आदी उपस्थित होते.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेसंदर्भात महेश कोठारे यांची ग्रामस्थ, पुजाऱ्यांसोबत चर्चा भेट

जोतिबा (विक्रम चौगले) : दख्खनचा राजा जोतिबा मालिकेची उत्सुकता असंख्य भाविक तसेच ग्रामस्थांना लागलेली आहे. ही मालिका अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे कोठारे व्हिजन यांच्यातर्फे सदर करण्यात येणार आहे. या मालिकेच्या संदर्भात काही दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांवर काही आक्षेपार्ह पोस्ट, चर्चांचे निरसन करण्यासाठी महेश कोठारे आणि त्यांची टीमने जोतिबा डोंगरावरच्या ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या भेटीला येऊन त्यांच्या… Continue reading ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेसंदर्भात महेश कोठारे यांची ग्रामस्थ, पुजाऱ्यांसोबत चर्चा भेट

मंदिर नाही उघडले तर अंबाबाईच्या दर्शनासाठी ‘अशी’ असणार सोय (व्हिडिओ)

मंदिर नाही उघडले तर अंबाबाईच्या दर्शनासाठी विशेष सोय करणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

error: Content is protected !!