श्री अंबाबाई मंदिराच्या छतावरील दीड मीटर कोबा काढणार : महेश जाधव (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामास सुरुवात झाली आहे. छतावर दीड मीटरचा कोबा असून तो लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

अयोध्या राम मंदिराच्या बांधणीमध्ये एक नवा अडथळा..

मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्या राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मार्गी लागला. मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पाडले. या मंदिराचे आता काम देखील सुरु झाले आहे. पण असे असताना आता मंदिर बांधणीमध्ये एक अडथळा समोर आला आहे. राम मंदिराचा पाया असलेल्या जमिनीखाली वाळूमिश्रीत माती… Continue reading अयोध्या राम मंदिराच्या बांधणीमध्ये एक नवा अडथळा..

कसबा बीड येथे साकारले विरगळ वस्तुसंग्रहालय..

सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर हे प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा जपणारे शहर आहे. भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन कोरीव लेणी, राजघराण्यातील पराक्रमी वीरांच्या विरगळांचे भव्य वस्तुसंग्रहालय साकारणार आहे.  यामुळे गावच्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीमध्ये नव्या इतिहासात नवी भर पडणार आहे. प्राचीन संस्कृतीचे नवे दालन पर्याटकांसाठी खुले होणार आहे.… Continue reading कसबा बीड येथे साकारले विरगळ वस्तुसंग्रहालय..

ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांच्या जीवनावर बायोपिक…

मुंबई (प्रतिनिधी) :  आजवर अनेक कलाकार, राजकारणी आणि क्रीडा विश्वातील लोकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आहेत. अशा प्रकारच्या बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंतीही मिळत आहे. एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, संदीप सिंग आणि मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.  आता चेस मास्टर विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. विश्वनाथन आनंद  यांनी… Continue reading ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांच्या जीवनावर बायोपिक…

‘मतांसाठीच राजीव गांधींच्या हत्येचा तपास गांभीर्याने झाला नाही…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूतील श्री पेरुम्बुदूर येथे २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून हत्या केली होती. वास्तविक, त्यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची पूर्वसूचना एक वर्षापूर्वी मिळाली होती, मात्र तत्कालीन द्रमुक सरकारने तमिळींच्या मतांसाठी याकडे साफ दुर्लक्ष केले आणि गांधी यांच्या हत्येचा तपास गांभीर्याने केला नाही, असा… Continue reading ‘मतांसाठीच राजीव गांधींच्या हत्येचा तपास गांभीर्याने झाला नाही…’

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे अनंतात विलीन

पुणे (प्रतिनिधी) : २०२० हे वर्ष सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे. आधी कोरोनाने सर्व त्रस्त असताना अनेकांनी आपले जिवलग गमावले. चित्रपटसृष्टीने तर अनेक दिग्गज अनंतात विलीन झाले. यातच आता अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे ४७व्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (गुरुवार) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र भिडे… Continue reading सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे अनंतात विलीन

तृप्ती देसाई शिर्डीत येऊ दे, त्यांचे सगळे स्टंट बंद करू : स्वाती परदेसी

अहमदनगर (प्रतिनिधी) : शिर्डी देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर आज (गुरुवार) तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला जाणार असून साई संस्थानने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याबाबत आंदोलन करणार आहेत. या फलकावरून वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेच्या… Continue reading तृप्ती देसाई शिर्डीत येऊ दे, त्यांचे सगळे स्टंट बंद करू : स्वाती परदेसी

वाद शमला : मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले… (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात २६ नोव्हेंबर झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. प्रभारी अध्यक्षपदी धनाजी यमकर यांची निवड झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांत हे चित्र बदलले आहे. आज (बुधवार) दुपारी मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या… Continue reading वाद शमला : मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले… (व्हिडिओ)

तब्बल सात महिन्यांंनंतर उघडले ‘के. भो.’ चे दरवाजे !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेले महापालिकेचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे दरवाजे आज (सोमवार) उघडले. यामुळे नाट्यप्रेमी आणि रसिकांतून समाधान व्यक्त होत आहे. आज शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू करणेत आले आहे. कोविड -१९ विषाणूच्या प्रादूर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने विविध बाबींवर निर्बंध आणले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हया तील विविध… Continue reading तब्बल सात महिन्यांंनंतर उघडले ‘के. भो.’ चे दरवाजे !

निशांत गोंधळी ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. २०२० मधील क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे निशांत राजेंद्रकुमार गोंधळी (रा. पाचगांव) यांना ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी तसेच सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या… Continue reading निशांत गोंधळी ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान’ पुरस्काराने सन्मानित

error: Content is protected !!