392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

अयोध्या ( वृत्तसंस्था ) अयोध्या श्री राम मंदिर भाविकांसाठी उद्या दिनांक 23 जानेवारी पासून खुले होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन भगवान श्री राम प्रभुंचे दर्शन घेऊ शकणार आहेत. अयोध्येचे राम मंदिर जितके भव्य आहे तितकेच ते भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. राम मंदिराचा स्वतःचा जलशुद्धीकरण केंद्र आणि पॉवर सबस्टेशन असेल. याशिवाय २५ हजार लोकांची… Continue reading 392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

पुणे ( प्रतिनिधी ) सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे लिखित ‘राम मंदिरच का ?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून मानवाने त्याचं आयुष्य कसं जगावं ? म्हणजेच डूज ॲंड… Continue reading ‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

सोलापूर ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुर येथे लवकरच शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांची भेट घेतली. सुशीलकुमार हे 88 व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे, 100 वे नाट्यसंमेलन यशस्वी होण्यासाठी आपले बहुमूल्य मार्गदर्शन प्रार्थनीय आहे,… Continue reading नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

31 डिसेंबर 2024 पर्यंत या राशींवर शनिदेव करतील कृपा; लाभेल नशीबाची साथ

लाईव्ह मराठी ( प्रतिनिधी ) 2024 मध्ये, न्याय आणि कर्मांची देवता शनि, कुंभ राशीत विराजमान होईल आणि त्याचे राशी बदलणार नाही, परंतु या वर्षी पूर्वाभाद्रपद आणि शतभिषा नक्षत्रात संक्रमण करेल. शनी जून 2024 मध्ये कुंभ राशीमध्ये मागे फिरेल आणि नोव्हेंबर 2024 मध्ये थेट वळेल. ज्याचा 12 राशींवरही सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल, परंतु काही राशींवर… Continue reading 31 डिसेंबर 2024 पर्यंत या राशींवर शनिदेव करतील कृपा; लाभेल नशीबाची साथ

अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) 22 जानेवारी 2024 रोजी, उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिरातील रामललाच्या प्रतिमेचा अभिषेक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात देशातील आणि जगातील हजारो नामवंत व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले असून त्यात नेते, अभिनेते, उद्योगपती आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, ज्यांना या ‘ऐतिहासिक’ क्षणाचे साक्षीदार व्हायचे होते,… Continue reading अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

25 मार्चपासून ‘या’ राशीच्या लोकांना लाभणार शनीची चाल

लाईव्ह मराठी ( प्रतिनिधी ) शनीच्या बदलत्या हालचालीला विशेष महत्त्व आहे. 2024 मध्ये शनी आपली राशी बदलणार नसला तरी त्याची हालचाल नक्कीच बदलेल. शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 06:43 वाजता शनिदेव कुंभ राशीत मावळतील. त्यानंतर 25 मार्च 2024, सोमवार, सकाळी 05:08 वाजता शनिदेवाचा उदय होईल. 2024 मध्ये शनिदेव कुंभ राशीत विराजमान राहतील आणि आपल्या… Continue reading 25 मार्चपासून ‘या’ राशीच्या लोकांना लाभणार शनीची चाल

उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात भगवान श्री रामांच्या अयोध्येतील पवित्र जन्मस्थान मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याच दिवशी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरतीचं नियोजन केलं असून, यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना आमंत्रण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेने… Continue reading उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

या राशींचे भाग्य 13 जानेवारीला सूर्यासारखे उजळ***

लाईव्ह मराठी ( विशेष वृत्तसंस्था ) ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे केले जाते. 13 जानेवारी 2024 मंगळवार आहे. मंगळवारी हनुमानजीची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 13 जानेवारी काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे, मेष : मन शांत राहील. संपत्तीत… Continue reading या राशींचे भाग्य 13 जानेवारीला सूर्यासारखे उजळ***

मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की,… Continue reading मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) मुंबई येथे दि. 28/12/2023 रोजी पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कुरुंदवाडमधील कुमार विद्या मंदिर नं 3 या शाळेतील कु स्वरा निलेश बाबर या विदार्थीनीने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे. या… Continue reading 28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

error: Content is protected !!