यशवंत भालकर फौंडेशनतर्फे पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक आणि सांस्कृतिक वसा घेऊन चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनने पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देऊ केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधील सर्व शुटिंग बंद असल्याने टेक्निशियन आणि इतर लोकांचे खूप हाल होत आहेत. यावेळी कलाक्षेत्रातील स्पॉटबॉईज, सुतारकामगार, ज्यु. आर्टिस्ट, लाईटमन अशा गरजु कलाकार तंत्रज्ञानांच्या कुटुंबियांना एक महिन्याचे किराणा पुरेल इतके धान्य या फौंडेशनतर्फे… Continue reading यशवंत भालकर फौंडेशनतर्फे पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात…

खोची येथील श्री भैरवनाथ यात्रा भाविकांसाठी रद्द…

टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा मानली जाणारी श्री जोतिबा यात्रा रद्द झाली आहे. कर्नाटक, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर भागातील लोकांचे आराध्यदैवत असलेले खोची येथील २५ एप्रिलपासून सुरु होणारी भैरवनाथ देवाची यात्रा, आणि पुढील महिन्यातील पाकाळणी उत्सव भाविकांसाठी रद्द करण्यात आला… Continue reading खोची येथील श्री भैरवनाथ यात्रा भाविकांसाठी रद्द…

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांतर्फे साध्या पद्धतीने रामनवमी उत्सव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिवाजी चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या फोटोचे पूजन करून रामनामाचा गजर करण्यात आला. शासनाच्या नियमांचे पालन करत परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी उर्फ बंडा साळुंखे, नितेश कोकितकर, सनी पेंणकर, अजित पाटील, सागर साळुंखे, सुहास शिंदे, बजरंग… Continue reading कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांतर्फे साध्या पद्धतीने रामनवमी उत्सव…

अतिग्रे येथे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे आज (बुधवार) रामनवमी उत्सव पारंपरिक पद्धतीने, भक्तिभावात आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात गोंधळी यांनी रामजन्म कथा सांगितली. मानकरी गुरव यांनी धार्मिक विधी पार पाडले. अतिग्रे गावात रामनवमी उत्सवाची मोठी परंपरा आहे. ग्रामदैवत हनुमान जागृत देवस्थान आहे. समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली आहे.… Continue reading अतिग्रे येथे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज (मंगळवार) दुपारी निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने आजारी होते. त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. किशोर नांदलस्कर यांनी अनेक नाटके,… Continue reading ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन…

दाक्षिणात्य अभिनेता विवेक यांचे निधन  

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक ( वय ५९) यांचे आज (शनिवार) पहाटे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक येऊन  निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनामुळे  सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तमिळ सिनेसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख असलेले अभिनेते विवेक यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक… Continue reading दाक्षिणात्य अभिनेता विवेक यांचे निधन  

मंदिरात कोणालाही दर्शनासाठी प्रवेश दिल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई : महेश जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिनी लॉकडाऊन अंतर्गत देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेली सर्व मंदिरे ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने मिनी लॉकडाऊन पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर… Continue reading मंदिरात कोणालाही दर्शनासाठी प्रवेश दिल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई : महेश जाधव

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे आज (रविवार) निधन झाले.  त्या ८८ वर्षांचं होत्या. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशके त्यांनी रूपेरी पडद्यावरती गाजवली आहेत. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. शशिकला यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शशिकला या बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री… Continue reading ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन…

आशाताईंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या अष्टपैलू गायकीने असंख्य रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान पटकावलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२० सालासाठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ८७ वर्षांच्या आशा भोसले यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, भोजपुरी,… Continue reading आशाताईंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

अभिनेता सागर कारंडे यांचे ‘इशारो इशारो में’ नाटक २ एप्रिलला कोल्हापुरात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे यांची प्रमुख भूमिका असणारे रोमँटिक विनोदी नाटक ‘इशारो इशारो में’ कोल्हापुरात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग सादर होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी अबोल मनाचा बोलका अविष्कार असणाऱ्या विनोदी, रोमान्स… Continue reading अभिनेता सागर कारंडे यांचे ‘इशारो इशारो में’ नाटक २ एप्रिलला कोल्हापुरात…

error: Content is protected !!