अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

xr:d:DAGBV_NQqLA:7,j:7980802228828286660,t:24040307

दिंडेनेर्ली ( प्रतिनिधी कुमार मेटील ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत इस्पुर्ली ता. करवीर येथील आरोही गणेश मोहिते या विद्यार्थिनींनीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आरोही ही विद्या मंदिर इस्पुर्ली या शाळेची विद्यार्थीनी असून तिने 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला तर दिव्वेश… Continue reading अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

ज्येष्ठ कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ : खा. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यासाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहिले होते. कलाकारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मानधनात वाढ करावी अशी मागणी खा. महाडिक यांनी केली होती. तसेच आयुष्यभर ज्यांनी कलाक्षेत्रात काम केले, अशा कलाकारांना सन्मानाने जगता यावे तसेच… Continue reading ज्येष्ठ कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ : खा. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

30 वर्षानंतर होतोय शुक्र- शनीचा संयोग; ‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार

( लाईव्ह मराठी विशेष ) ज्योतिषीय गणनेनुसार, संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र 7 मार्च 2024 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जिथे कृती आणि न्यायाची देवता शनि निवास करते. ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग सुमारे 30 वर्षांनी होणार आहे. जिथे शुक्रदेव धन, सुख आणि समृद्धीचे कारण मानले जातात. त्याचबरोबर शनिदेव कर्माच्या आधारे शुभ आणि… Continue reading 30 वर्षानंतर होतोय शुक्र- शनीचा संयोग; ‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार

अभिनेते संदीप कुलकर्णी यांना दानवे कलायात्री पुरस्कार जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील दानवे परिवारातर्फे दिला जाणारा ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ यंदा रंगकर्मी संदीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. १ मार्च रोजी सायंकाळी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्वास, डोंबिवली फास्ट, डोंबिवली रिटर्न, गैर, टेरिटरी अशा चित्रपटातून… Continue reading अभिनेते संदीप कुलकर्णी यांना दानवे कलायात्री पुरस्कार जाहीर…

मोठी बातमी..! दीपिका पदुकोण करणार BAFTA 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) हृतिक रोशन आणि अनिल कपूरसोबत ‘फायटर’मध्ये दिसलेली दीपिका पदुकोणशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्याने देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासोबतच तिच्या चाहत्यांना आनंद ही होणार आहे. वास्तविक, ऑस्करनंतर आता दीपिका पदुकोण 77 व्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. होय, ती बाफ्टा 2024 मध्ये पुरस्कार प्रदान करेल. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, दीपिका 18… Continue reading मोठी बातमी..! दीपिका पदुकोण करणार BAFTA 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रामायण सिनेमात राजा दशरथांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन…

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘रामायण’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चित्रपटात आपल्याला भलमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. आता आणखी एका मोठ्या कलाकाराचं नाव समोर आलं आहे. झूम एंटरटेन्मेंटच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.… Continue reading रामायण सिनेमात राजा दशरथांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन…

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘काकर खान’च्या भूमिकेत राहूल देव…

मुंबई (प्रतिनिधी) : अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावेळी… Continue reading ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘काकर खान’च्या भूमिकेत राहूल देव…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे का ठेवतात आपल्या शर्टची दोन बटने उघडी..?

MAX-WALLPAPER-Images-Photos-Pictures-Ashok-Saraf-Actor.jpg

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखले जाते. तसेच अशोक सराफ हे चित्रपटात आपल्या शर्टाची दोन बटने कायम उघडे का ठेवतात, याचं कारणही तसेच आहे. अशोक सराफ यांनी आपल्या टायमिंगसेन्सद्वारे रसिकांना मनमुराद… Continue reading ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे का ठेवतात आपल्या शर्टची दोन बटने उघडी..?

रणदीप हुड्डा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या तारखेला होणार प्रदर्शित

लाईव्ह मराठी ( विशेष प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यसैनिकाची गाथा आणि रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या पहिल्या दिग्दर्शनातून सावरकर यांच्या बलिदानाची अमर गाथा आता संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. “स्वातंत्र्य वीर सावरकर”, भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात एक अदम्य व्यक्तिमत्व म्हणून अजूनही… Continue reading रणदीप हुड्डा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या तारखेला होणार प्रदर्शित

कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ… Continue reading कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!