कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी केली आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी पदकांच्या अर्धशतकांचा टप्पा भारताने दिमाखात पार केला. यातच आज कोल्हापुरच्या विक्रम इंगळे याने रोलर स्केटिंग रिले 3000 मीटर या प्रकारात कांस्यपदक पटकाल आहे. तसेच 1000 मीटर वैयक्तिक प्रकारात चौथे स्थान पटकावले आहे. विक्रमच्या कामगिरीमुळे… Continue reading मोठी बातमी..! 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या विक्रम इंगळेने पटकावलं कास्य..!