कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

मुंबई विमानतळावर 100 कोटींचे कोकेन जप्त : दोन महिलांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मोठं यश मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेट डीआरआयने उद्धवस्त केलं असून इथियोपीयामधून भारतात तस्करी करण्यात येत असलेलं 100 कोटींचं कोकेन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं आहे. या कारवाईत डीआरआयने 9.829 किलो कोकेन जप्त केलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात… Continue reading मुंबई विमानतळावर 100 कोटींचे कोकेन जप्त : दोन महिलांना अटक

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

ED छापेमारी झालेल्या कंपन्यांचा BJP ला भरघोस निधी; अर्थमंत्र्यांनी कबूल केलं; म्हणाल्या***

दिल्ली ( वृत्तसंस्था ) इलेक्टोरल बाँडवरुन ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची सविस्तर माहिती देण्यास SBI ला फर्मावल्यानंतर याचा डाटा आता समोर आला आहे. त्यानुसार ज्या कंपन्यावर छापेमारी झाली त्या कंपन्यांनी भाजपला भरघोस निधी दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडू लागल्या आहेत. तसेच इलेक्टोरल बाँड्सवरून… Continue reading ED छापेमारी झालेल्या कंपन्यांचा BJP ला भरघोस निधी; अर्थमंत्र्यांनी कबूल केलं; म्हणाल्या***

साधेपणाने देशातील युवक- युवतींना मोहिनी घालणाऱ्या सुधा मुर्ती पोहोचल्या राज्यसभेत..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या X हँडलवरून अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात सुधाजींचे… Continue reading साधेपणाने देशातील युवक- युवतींना मोहिनी घालणाऱ्या सुधा मुर्ती पोहोचल्या राज्यसभेत..!

भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त अरब अमिराती येथील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वर्क परमिटची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. त्यासाठी ‘वर्क बंडल’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचा पहिला टप्पा दुबईत राबविण्यात येणार आहे. एमिरेट्स न्यूज एजन्सी डब्ल्यूएएम वर गुरुवारी प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार, कंपन्यांसाठी परवानग्या आता फक्त 5 दिवस लागतील. यापूर्वी ही मुदत… Continue reading भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

‘देशात जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा नवे वादळ बिहारमधून सुरू होते’

पाटणा ( वृत्तसंस्था ) जेव्हा जेव्हा देशात बदल झाले आहेत, तेव्हा बिहारमधील वादळाने याची सुरूवात होत नंतर ते उर्वरित राज्यांकडे सरकते बिहार हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. आज देशात विचारधारेचा लढा सुरू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा, अहंकार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेम आणि बंधुता आहे. असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.… Continue reading ‘देशात जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा नवे वादळ बिहारमधून सुरू होते’

धक्कादायक..! स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

रांची ( वृत्तसंस्था ) झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना रांचीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुमहाटमध्ये घडली आहे. घटनेच्या दिवशी ही स्पॅनिश महिला तिच्या जोडीदारासोबत तंबूत झोपली होती.… Continue reading धक्कादायक..! स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

26/11 सह भारताविरुद्ध मोठ्या कारवाईतील संशयिताचा पाकिस्तानात गुढ मृत्यू

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) लष्कर-ए-तैयबाचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. पाकिस्तानातील फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. अलिकडच्या काही महिन्यांत लष्कर-ए-तैयबाच्या अनेक दहशतवाद्यांच्या गूढ हत्यांच्या पार्श्वभूमीवर चीमाच्या मृत्यूच्या बातमीने पाकिस्तानमधील जिहादी वर्तुळांमध्ये नव नवे तर्क लावले जात आहेत. मुंबई हल्ल्यासह भारताविरुद्ध अनेक मोठ्या दहशतवादी कटात चीमाचा सहभाग… Continue reading 26/11 सह भारताविरुद्ध मोठ्या कारवाईतील संशयिताचा पाकिस्तानात गुढ मृत्यू

2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आले आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आणि बीसीसीआय… Continue reading 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

error: Content is protected !!