Browsing Category

Live Specials

‘कोण हा बाजीराव’ ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  विधानसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमधून ‘परिचित’ उमेदवार मिळण्याची शक्यता मावळली आहे. ज्याचा शहराशी दुरान्वयानेही संबंध नाही, अशा उमेदवाराला या मतदारसंघात उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याची…
Read More...

जिल्हयात निम्म्या जागांवर पारंपरिक लढत ; उर्वरित चित्र अस्पष्टच..!

कोल्हापूर (विजय पोवार) : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात पुन्हा त्याच पारंपरिक लढती थोड्याफार फरकाने होणार आहेत. तर पाच मतदारसंघात प्रत्येकी एक असे पाच प्रबळ उमेदवार पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरले असताना त्यांंच्या…
Read More...

लाईव्ह मराठी स्पेशल : जिल्ह्यात युतीचं ठरलं ; आघाडीचं मात्र ‘वरातीमागून घोडं..?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार निश्चितीचा घोळ संपलेला नाहीये. शिवसेनेने घटस्थापनेचा मुहूर्त साधत अनेकांना 'एबी' फॉर्मचे वाटपही केले. कोल्हापूर…
Read More...

चंद्रकांतदादांची ‘कोल्हापुरा’तून माघार ; शोधला ‘सेफ’ मतदारसंघ !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे विधानसभा निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक, दादा हे कोल्हापूर…
Read More...

कोल्हापूर स्पेशल : कोल्हापूरी ठसका – भाऊ ही काय भानगड आहे ?

विधानसभेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही अपवाद वगळता सर्वच मतदार संघात साखर कारखाना आणि आमदारकी यांचं नेमकं कनेक्शन आहेच. त्यामुळे भाऊ ही काय भानगड आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे. निवडणूक प्रचारात पहिल्या…
Read More...

जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ रंगांची कहाणी…

मुंबई (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवास उद्यापासून सुरुवात होत आहे. पुढील नऊ दिवस देवीचा जागर आणि मनोभावे केली जाणारी पूजा आणि टिपरीचा फेर यांची रेलचेल असणार आहे. नवरात्र हा विशेष म्हणजे स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा एक सण असतो.…
Read More...

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – सेम टू सेम

नुकतीच विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २१ ऑक्टोबरला निवडणूक आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २४ रोजी दुपारी १ पर्यंत राज्य कोणाच्या ताब्यात जाणार हे समजणार आहे. निवडणुका होतात, सरकारे जातात, येतात. ही लोकशाहीतील आवश्यक प्रक्रिया असली…
Read More...

शिवसेनेचे आमदार शिवसैनिकांकडूनच ट्रोल ?

टोप (मिलिंद कुशिरे) : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हातकणंगले मतदारसंघ २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने उद्ध्वस्त केला. येथून शिवसेनेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर दोनवेळा निवडून आले. यावेळी त्यांना हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. पण त्यांच्या…
Read More...

“धनंजय माने इथेच राहतात का ?’’

कोल्हापूर (विवेक जोशी) : घरमालक आपल्या भाडेकरूच्या खोलीत सकाळी सकाळी येतात. त्या खोलीत दोन्ही भावांबरोबर तिसऱ्या तरुणाला पाहून विचारतात, “हा कोण ?”  बेरक्या भाडेकरू सांगतो, “हा माझ्या भावाचा मित्र आहे, सकाळी सकाळी अभ्यासाला आलाय.” तर चौथा…
Read More...

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – लोकशाहीच्या जत्रेचा बिगुल वाजला

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीच्या चर्चेला विराम मिळाला आहे. जगातील मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. सार्वत्रिक निवडणूक म्हणजे आपल्याकडे लोकशाहीची जत्राच ठरते. महाराष्ट्रातीलया…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More