Browsing Category

क्रीडा

कोल्हापूरच्या ‘दिग्विजय’ची गरुडझेप : चर्चिल ब्रदर्स फुटबॉल संघात झाला समावेश !

कोल्हापूर (सरदार करले) : कोणताही खेळ असू द्या, तो प्रथम डोक्यात अन् मनात असावा लागतो. कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम जगाला माहीत आहे. इथल्या पेठांमध्ये ते दिसतं. त्या तुलनेत शुक्रवार पेठेत फुटबॉलचं प्रेम कमीच.  या  पेठेतल्या दिग्विजय…
Read More...

मुरगूडातील शिवराज महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश

मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील मोतीबाग तालीम येथे नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मुरगूडातील शिवराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहा मुलींनी आपल्या वजनीगटात अजिंक्यपद पटकावले.…
Read More...

उषाराजे हायस्कूलच्या रिया पाटीलने पटकावले सुवर्णपदक….  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलची विद्यार्थिनी रिया पाटील हिने अलवर (राजस्थान) येथे झालेल्या अथलेटिक्स स्पर्धेत विविध गटात सुवर्णपदक पटकावले. ती उषाराजेची एक्सप्रेस ठरली आहे. राजस्थानमधील अलवर येथे नुकतीच…
Read More...

महिला फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतातील पहिली युवा महिला एफसीए लायसन्स आणि एशियन फुटबॉल पॅनल सदस्य कोच अंजू तुरंबेकर हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी मास्टर स्पोर्टस्, दि फुटबॉल असोशिएशन गडहिंग्लजतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी एक दिवसीय…
Read More...

मुरगूडमधील ‘शिवराज’च्या विद्यार्थ्यांची विभागीय कुस्तीसाठी निवड

मुरगूड (प्रतिनिधी) : शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील तीन मल्लांची  सातारा येथे  होणाऱ्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धा होणार आहेत. कोल्हापुरातील मोतीबाग तालीममध्ये नुकत्याच…
Read More...

माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : माजी कसोटीपटू आणि फलंदाज माधव आपटे यांचे आज (सोमवार) पहाटे ६ च्या सुमारास निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत…
Read More...

टीम इंडियाच्या खेळाडूंची दसऱ्यापूर्वीच ‘दिवाळी..!’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे खेळाडूंची दसऱ्या पूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे. भारतीय संघाची परदेशी दौऱ्यातील सर्वोत्तम…
Read More...

डॉ. घाळी महाविद्यालयाचे विभागीय महिला खो-खो स्पर्धेत यश

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या विभागीय महिला खो-खो स्पर्धा इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण आठ संघ सहभागी झाले होते. यामध्ये अंतिम सामना डॉ. घाळी कॉलेज विरूद्ध ए. आर. पाटील कन्या महाविद्यालय…
Read More...

जागतिक कुस्ती स्पर्धा : बजरंग पुनियाने पटकावले कांस्यपदक !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ओचीरवर ८-७ ने मात केली. या सामन्यात…
Read More...

धोनी, आता बास झालं… : माजी कर्णधाराचा सल्ला!

मुंबई (प्रतिनिधी) :भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर त्याला अनेकांनी सल्ले दिले आहेत. त्यांच्या चाहत्यांना तो निवृत्त व्हावा असे वाटत नसले तरीही त्याला हा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे काहींचे मत आहे. तर काही लोकांनी…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More