Browsing Category

राजकीय

जिल्ह्यात दुपारी १ पर्यंत ३८.१४ टक्के मतदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली. पावसाच्या शक्यतेमुळे सकाळी मतदारांनी लवकर मतदान करणे पसंत केले. आज दुपारी १ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८.१४ टक्के मतदान झाले आहे.…
Read More...

‘स्वाभिमानी’चे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

अमरावती (प्रतिनिधी) : वरूड मोर्शी मतदारसंघातील महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेंंदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी हल्ला केला. धनोडी वरुड गावापासून ६ किमी अंतरावर भुयार यांच्यावर हल्ला…
Read More...

कोल्हापूरच्या राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क..! (फोटो)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभेच्या २८८ जागा आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज (सोमवार) सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सकाळी काही प्रमाणात पाऊस थांबल्याने मतदार घराबाहेर पडून मतदान करत आहेत. काही ठिकाणी तुरळक पावसातही लोकांनी…
Read More...

राजकीय मंडळींसह कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होता आहे. ही निवडणूक २८८ जागांसाठी आज (सोमवार) होता आहे. दिग्गज नेत्यांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
Read More...

शिवसेना प्रवक्त्यांच्या यादीत खा. धैर्यशील माने : संजय राऊत यांना डच्चू

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीतून शिवसेनेने ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना वगळले आहे. पक्षाच्या मिडिया डिपार्टमेटने १८ नेत्यांची यादी जाहीर…
Read More...

जिल्ह्यात वातावरण टाईट : उत्कंठा शिगेला

कोल्हापूर (विजय पोवार) :  जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागेसाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे. एकुण १०६ उमेदवार असले तरी आणि राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत आहे. जिल्ह्यात मात्र पांरपारिक लढती बरोबर प्रत्येक मतदारसंघात बदललेल्या…
Read More...

मतदान केंद्रे, स्ट्राँगरुम परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी…
Read More...

‘कुठलंही बटन दाबा,मत कमळालाच पडणार’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका  उमेदवाराचे ईव्हीएम मशिनसंदर्भात खळबळजनक विधान चर्चेत आले आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा,मत कमळालाच…
Read More...

उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट

पुणे (प्रतिनिधी) : राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी उद्या (सोमवार) निवडणूक होत आहे. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन राजकीय पक्षांसह निवडणूक आयोग, प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट आहे. पुढील ४८ तास मुंबई,…
Read More...

धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचा महिला आयोगाचा निर्णय

बीड़ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने परळीतील भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याबाबत…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More