‘त्यावेळी’ अभिनेते गणपत पाटील रडले…आयुष्यभर पदरी अवहेलना

कोल्हापूर (संदीप घाटगे) : एखादा लावणीप्रधान मराठी चित्रपट असले की नाच्याच्या भूमिकेसाठी गणपत पाटील यांचेच नाव नजरेसमोर येते.. ढोलकीच्या थापेबरोबरच आत्ता गं बया! हे शब्द कानावर पडले की हा नाच्या नायिकेच्या सोबत पडदा व्यापून टाकायचा. मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणपत पाटील या नटश्रेष्ठाचे आयुष्य मात्र अवहेलनाच सोसणारे ठरले. गणपत पाटील यांचा… Continue reading ‘त्यावेळी’ अभिनेते गणपत पाटील रडले…आयुष्यभर पदरी अवहेलना

शिरोळमधील २७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेस मान्यता

शिरोळ (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शिरोळ शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन सुधारित २७ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईल. लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील आणि सर्व नगरसेवक यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे… Continue reading शिरोळमधील २७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेस मान्यता

मोरेवाडीत चंदनाच्या झाडाची चोरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील आर. के. नगर- मोरेवाडी येथील एका घराच्या दारातून अडीच ते तीन फूट लांबीचे व ९ इंच गोलाकार खोड असलेले २० हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाड जमिनीपासून तोडून चोरुन नेण्यात आले आहे. या चोरी प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेक विजय कोप (वय ४६, आर.… Continue reading मोरेवाडीत चंदनाच्या झाडाची चोरी

जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर ‘सर्वोत्कृष्ट’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील ‘आय ॲम कलाम फाऊंडेशन’ व अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. अकरा वर्षांखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सेंट झेवियर्सच्या अंशुल चुयेकर याची निवड झाली आहे. याबद्दल फादर रत्नाकर दुशिंग, अँड्रू फर्नांडिस, विक्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. प्रीतम घोडके, आंतरराष्ट्रीय… Continue reading जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर ‘सर्वोत्कृष्ट’

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुण करतायत रुग्णांची मदत

कोल्हापूर (प्रतिनधी) : तंत्रज्ञानाचे युग हे सर्वांच्याच कल्याणाचे ठरत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांनेक गोष्टी सुखकारक बनल्या आहेत. याच पैकी एक गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप. सध्या व्हॉट्सॲप ग्रुपचा एखाद्या समाजोपयोगी कामासाठी योग्यरीत्या वापर होऊ लागला आहे. कोल्हापुरातील जवाहरनगर येथील रोहित कदम आणि शिवाजी पेठेतील धनंजय नामजोशी हे युवक रुग्णांसाठी मदत पुरवत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ते… Continue reading व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुण करतायत रुग्णांची मदत

वडगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था

पेठ वडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगाव व परिसरातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, त्याचा वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे वडगाव परिसरातील रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या वडगाव परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या खड्डे पडलेल्या… Continue reading वडगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था

शिंपी-चराटी गटाचा काळभैरी पॅनेलला पाठिंबा

आजरा (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक चुरशीने होत आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेलचे नेते एकमेकावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. कारखाना बंद असताना ही निवडणूक होत आहे. कारखाना बंद पडल्याचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. एक-एक मत मिळवण्यासाठी दोन्ही आघाडींकडून जोरदार प्रयत्न सुरू… Continue reading शिंपी-चराटी गटाचा काळभैरी पॅनेलला पाठिंबा

आ. सतेज पाटील यांच्याकडून नूतन अध्यक्ष खरगे यांचे अभिनंदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन यांची माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात प्रगतिपथावर नेतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांचा ‘गोडसाखर’ ला पाठिंबा

 गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. या सर्व सरपंचानी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला.  संजय कांबळे- हसूरवाडी, ज्ञानप्रकाश रेडेकर- माद्याळ, संदीप पाटील- औरनाळ, सचिन देसाई- हिरलगे, राजू चव्हाण- हनिमनाळ, अरुण मिरजे- हेब्बाळ, रवी घेजी- माद्याळ, संजीवनी माने- अत्याळ, तानाजी रानगे-… Continue reading गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांचा ‘गोडसाखर’ ला पाठिंबा

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे कोल्हापूरात आगमन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे महामाहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी हे कोल्हापूर जिल्हाच्या एकदिवशीय दौऱ्यावर आलेत. काही वेळापूर्वीच विमानतळावर त्यांचे आगमन झाले. उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. आजच्या या दौऱ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल व कर्नाटकचे राज्यपाल व दोन्ही राज्यातील सीमाभागातील जिल्हाधिकारी यांच्यासमवेत महत्वपूर्ण संयुक्त बैठक… Continue reading राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे कोल्हापूरात आगमन

error: Content is protected !!