Browsing Category

आरोग्य

सौंदर्यवृद्धीसाठी नारळाचा असाही उपयोग…

नारळाचा वापर खाद्य पदार्थात जसा होतो तसा तो सौंदर्यवृद्धीसाठीही होतो. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला किस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून त्वचा मुलायम
Read More...

पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी…

पावसाळ्यामध्ये शरीराच्या आरोग्यबरोबर केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांचे सौंदर्य बिघडल्याने व्यक्ती सौंदर्य पूर्णपणे बिघडते. त्या व्यक्तीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टी खूपच आगळीवेगळी असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या विचारसरणीवर प्रश्न
Read More...

चॉकलेट वॅक्सिंगने त्वचा बनवा मुलायम…

पावसाळ्यात त्वचा मुलायम आणि आर्द्रतायुक्त ठेवायची असल्यास चॉकलेट वॅक्सिंग सर्वात उत्तम उपाय आहे. वातावरणात ओलावा जास्त असल्यामुळे वॅक्सिंगचे क्रिम शरीराला लावल्यानंतर त्यावर स्ट्रिप ठेवल्यास अनेकदा स्ट्रिपसोबत केस निघत नाहीत. यामुळे
Read More...

मेकअपपूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी…

पावसाला आणि थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि शुष्क बनते. त्यामुळे या दिवसात मेकअप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. अन्यथा लगेचच चेहऱ्यावर विपरित परिणाम दिसू लागतात. तसेच चेहरा विद्रूप दिसू लागतो. यासाठी
Read More...

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी…

पावसाळ्याचे दिवस चालू झाल्याने दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे.‘कधी पाऊस तर कधी ऊन’ अशा वातावरणामुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचेवर विपरित परिणाम होण्याआधीच त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात सतत भिजल्याने तसेच साचलेल्या
Read More...

जाणून घ्या, डोळ्याखाली काळी वर्तुळांवर कोणते उपाय ?

आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्याने चेहरा अधिकच विद्रूप दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होवून ही काळी वर्तुळे अधिक उठावदार दिसू लागतात. त्यासाठी आपण वेगवेगळे क्रीम लावतो पण, आपणाला पाहिजे तसाच उजळपणा चेहऱ्यावर दिसत नाही. हे
Read More...

वर्षभरात राज्यात ६५९ बालकांना ‘टीबी’ची लागण…

मुंबई (प्रतिनिधी) : टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यातच राज्यात बालकांवर क्षयरोगाचे संकट ओढवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी
Read More...

ममतादीदींनी माफी मागावी, अन्यथा… : डॉक्टरांचा इशारा

कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमधील दोन कनिष्ठ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता जोर पकडला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील ७०० डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री
Read More...

देशभरात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन : बाह्य रुग्ण सेवा कोलमडली !

मुंबई (प्रतिनिधी) : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या 'कामबंद' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत
Read More...

गोमूत्र अर्काद्वारे कर्करोगावर यशस्वी उपचार : गो विज्ञान संस्थेचा दावा

नागपूर (प्रतिनिधी) : जगभरात कर्करोग्यांची संख्या वाढत आहे. गोमूत्र अर्क आणि पंचगव्य चिकित्सा हा कर्करोगावरील वेदनारहित रामबाण उपाय आहे. या चिकित्सेच्या बळावर अनेकांचा कर्करोग बरा झाला. टाटा कॅन्सर इन्स्टिटय़ूटसारख्या संस्थांचे रुग्णही याचे
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More