Browsing Category

शिक्षण

‘या’ संस्कृत शाळेत तब्बल ८० टक्के मुस्लिम विद्यार्थी

जयपूर (वृत्तसंस्था) : जयपूरमध्ये एक संस्कृत शाळा आहे, तिचं नाव आहे ठाकूर हरिसिंह शेखावत मंडावा प्रवेशिका संस्कृत विद्यालय. या विद्यालयात सुमारे ८० टक्के मुस्लिम मुले संस्कृतचे धडे घेताहेत. या शाळेत शिकणाऱ्या २७७ विद्यार्थ्यांपैकी २२२…
Read More...

राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस भरती जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

मुंबई (प्रतिनिधी) : पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांचे लक्ष लागून असलेली पोलीस भरती जाहीर झाली आहे. गृहविभागाने भरती प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या बदलानंतर महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे. ३ सप्टेंबर २०१९
Read More...

खुशखबर ! घरापासून दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता…

मुंबई (प्रतिनिधी) : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. या निर्णयाचा फायदा लक्षावधी विद्यार्थ्यांना होणार आहे.राज्यातील
Read More...

राज्यात ऑगस्टपासून महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम…

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच सुरु होणार आहे. १७ जुलैला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु, प्र-कुलगुरु, महाविद्यालयांचे प्राचार्य, राज्य निवडणूक आयोग यांची महत्वाची बैठक होणार आहे. ही निवडणूक दोन
Read More...

मराठा विद्यार्थ्यांना दिलासा : हायकोर्टाने फेटाळली वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणविरोधातील याचिका

मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय प्रवेशासाठी या वर्षापासूनच मराठा आरक्षण कायदा लागू करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने आज (गुरुवार) फेटाळून लावली. यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून
Read More...

नागपूर विद्यापीठात शिकवला जाणार संघाचा इतिहास…

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. विद्यापीठाच्या बी. ए. च्या दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
Read More...

गुड न्यूज : आता बँकांच्या परिक्षा मराठीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमपीएससी तसेच विविध बॅंकांच्या परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थींसाठी आता आपल्या स्थानिक भाषेतही परिक्षा देता येणार आहेत. प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षाही आता मराठी भाषेतही देता येणार असल्याची घोषमा
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा : पीजी मेडिकल प्रवेश आरक्षण विधेयकाविरुद्धची…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. त्याला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
Read More...

सरकारच्या ‘या’ विधेयकामुळे मराठा विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पीजी मेडिकल मराठा आरक्षण विधेयक आज (गुरुवार) विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आरक्षण रद्द करण्यात आले होते.
Read More...

अभ्यासक्रमातील अनोख्या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमता…

पुणे (प्रतिनिधी): बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या अभ्यासक्रमात अनोख्या बदल करण्यात आला आहे. संख्यावाचन करताना आता एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन आणि त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन असे शिकवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More