Browsing Category

अर्थ – उद्योग

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘सोनक टोयोटा’मधून ५४ कारची विक्री..!

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनक टोयोटामधून ५४ कारची डिलिव्हरी ग्राहकांना देण्यात आली. यामध्ये इनोव्हा, क्रिस्टा, फॉर्च्युनर, इटीऑस, लीवा याचसोबत बाजारपेठेत दाखल झालेल्या यारीस आणि ग्लान्झा या कारचा समावेश होता.…
Read More...

आता ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय स्टेट बँक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) आपली शाखा उघडली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे. त्यामुळे व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध…
Read More...

आणखी ‘एका’ बॅंकेवर आरबीआयचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर आता लक्ष्मी विलास बँकेची भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवर (एलव्हीबी) आर्थिक…
Read More...

शाहू गव्हर्मेंट बँकेस बेस्ट चेअरमन, मॅनेजमेंट पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सहकारी बँकेच्या परिषदेत देश पातळीवरीळ बँकांमधून पगारदार नोकरांचे बँका या वर्गातून राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑप बॅंकेस दोन पुरस्कार मिळाले आहेत. गोव्याचे सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते…
Read More...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेंशन नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सात वर्षांपेक्षा कमी सेवाकाळात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वाढीव पेंशन मिळणार आहे. याआधी एखाद्या…
Read More...

अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून ४ मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात आणि अन्य विविध मागण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. याबाबत काल (सोमवार) या संघटनांची…
Read More...

बँक कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक सुट्ट्यांचे नियोजन करून संप पुकारला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलग सुट्ट्या आणि राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संप यामुळे या महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारणे हा…
Read More...

उत्पादन घटल्याने कांदा रडवतोय…

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणेकडील राज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे गेल्या पंधरवडय़ापासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. आज (शुक्रवार) किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर ५० ते ७० रुपये झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे नवीन…
Read More...

गोकुळच्या १५ संस्थांना आयएसओ मानांकन

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा दूध संघास दूध पुरवठा करणा-या प्राथमिक १५ दूध संस्‍थांना आयएसओ दर्जाचे कामकाज केल्‍याने ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे. अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष रविंद्र…
Read More...

उद्योजकांसाठी अंगीकृत निम स्कीम फायदेशीर

टोप (प्रतिनिधी) :  केंद्रशासन अंगीकृत निम स्कीम ही उद्योजकांना फायदेशीर आहे. यामध्ये उद्योगांचे प्रथम या योजनेखाली रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जयसन थंगराज यांनी केले. ते शिरोली येथील स्मॅक भवनमध्ये आयोजित उद्योजकांच्या…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More