जिल्ह्यात २०६३ जणांना कोरोनाची लागण : सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत २०६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,०३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण १९ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ५७५ तर करवीर तालुक्यात ३८० रुग्ण आढळून आले आहेत. गगनबावडा तालुक्यात… Continue reading जिल्ह्यात २०६३ जणांना कोरोनाची लागण : सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील

उंड्री येथे १०० नागरिकांची अँटिजेन टेस्ट : १२ पॉझिटिव्ह

उंड्री (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधे कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता,कोल्हापूर प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत गावोगावी कोरोना अँटिजेन टेस्ट कॅम्पचं आयोजन केलेले आहे.याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील उंड्री उपकेंद्रांतर्गत उंड्री आणि निवडे गावांमध्ये आरोग्याधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी १०० नागरिकांचे अँटिजेन घेतले. त्यापैकी १२ पॉझिटीव्ह आले आहेत. यावेळी आरोग्यसेवक युवराज गाडगीळ, परिचारिका संगीता जाधव, सरपंच शहाजी… Continue reading उंड्री येथे १०० नागरिकांची अँटिजेन टेस्ट : १२ पॉझिटिव्ह

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १,३७६ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकुण १४,५१० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४११, आजरा- ३७, भुदरगड- २४, चंदगड- २०, गडहिंग्लज- ३०, गगनबावडा- ४, हातकणंगले- १२६, कागल-… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १,३७६ जणांना लागण

कागल चेकपोस्ट येथे स्वॅब तपासणी केंद्राची उभारणी करा : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कर्नाटक आणि कोकणातून येणाऱ्या नागरीकांच्या तपासणीसाठी कागल चेकपोस्ट, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत स्वॅब तपासणी केंद्रांची उभारणी करा. असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. ते कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच प्रवेश द्या आणि ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना परत पाठवा, अशा कडक… Continue reading कागल चेकपोस्ट येथे स्वॅब तपासणी केंद्राची उभारणी करा : ना. हसन मुश्रीफ

घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, कोरोनाचा नवीन ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिअंट हा अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. एम्सच्या संचालकांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण मिळाल्याने राज्य सरकारने आजपासून संपूर्ण राज्यात निर्बंध कडक केले आहे. या पार्श्वभूमीवर… Continue reading घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

‘शाळा कट्टा’च्या माजी विद्यार्थ्यांची कसबा बावडा कोव्हिड सेंटरला मदतीचा हात…

कसबा बावडा (प्रतिनिधी) :  कसबा बावडा येथील जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयमधील १९९९ च्या बॅचमधील इयत्ता १० वीच्या बॅचने मदतीचा हात देऊ केला आहे. श्रीराम सांस्कृतीक भवन, कसबा बावडा येथे ना. सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांचे संकल्पनेतून उभारलेल्या कोव्हिड सेंटरला २०० ऑक्सिजन पाईप आणि २०० हँण्डग्लोव्ज जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या… Continue reading ‘शाळा कट्टा’च्या माजी विद्यार्थ्यांची कसबा बावडा कोव्हिड सेंटरला मदतीचा हात…

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी येत नसल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यांतच राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. यामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत फक्त जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर आस्थापने राहणार बंद राहणार आहेत. सायंकाळी ४ नंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कडक… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम…

जिल्ह्यात मागील चोवीस तासात १,६३७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,६३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,३५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३७९, आजरा- ६५, भुदरगड- ४२, चंदगड- २४, गडहिंग्लज- ३१, गगनबावडा- १, हातकणंगले-२७०, कागल- ३९,  करवीर- ३४९, पन्हाळा- ११९, राधानगरी- ५५, शाहूवाडी-४३,… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात १,६३७ जणांना कोरोनाची लागण…

शिरोली परिसरात १५३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट : ४ पॉझिटिव्ह

टोप (प्रतिनिधी) :  ग्रामपंचायत शिरोली (पुलाची), प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली, तलाठी कार्यालय शिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (रविवार) मार्बल लाईन, सांगली फाटा, केएमटी पेट्रोल पंप येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे रॅपिड अँटिजेंन टेस्ट मोहीम करण्यात आली. यावेळी एकुण १५३ जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये १०० जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ४ पॉझिटिव्ह आणि ९६ जणांचे… Continue reading शिरोली परिसरात १५३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट : ४ पॉझिटिव्ह

‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने गोवा सरकारने केली राज्याची सीमा सील…

पणजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून त्याची लागण  लागण झालेले रुग्ण गोव्यात येऊ नये म्हणून गोवा सरकारने सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (शनिवार) स्वत: काही चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला.  मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, डेल्टा प्लसची… Continue reading ‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने गोवा सरकारने केली राज्याची सीमा सील…

error: Content is protected !!